वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९० पृ. १२
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९४
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९३
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९०
km १२/९० पृ. १२

ईश्‍वरशासित वृत्त

◆ चिलीने जूनमध्ये ३६,९६८ प्रचारकांचा सर्ववेळचा नवा विक्रम स्थापित केला. ही मागील वर्षाच्या सरासरीपेक्षा १२ टक्के अधिक वाढ होती. ५३,९६७ पवित्र शास्त्र अभ्यासाचे नवे शिखरही कळविण्यात आले.

◆ जर्मनीच्या फेडरल रिपब्लिकचा जूनचा प्रचारकांचा अहवाल गेल्या वर्षाच्या सरासरीपेक्षा ४ टक्क्यांची वाढ दाखवितो. १,३१,१०६ प्रचारकांनी अहवाल दिला.

◆ भारताने जूनमध्ये १०,२७२ प्रचारकांचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असल्याचे कळवले आहे. ही गेल्या वर्षीच्या सरासरीपेक्षा १७ टक्क्यांची वाढ आहे. नियमित पायनियर्स, पुनर्भेटी आणि पवित्र शास्त्र अभ्यास याविषयी नवे उच्चांक प्रस्थापित झाले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा