वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९० पृ. ४
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९०
km ११/९० पृ. ४

ईश्‍वरशासित वृत्त

◆ मे मध्ये बरबोडासने १,७८३ प्रचारकांचे नवे शिखर गाठले हा या सेवा वर्षातील तिसरा उच्चांक आहे.

◆ हाईतीने मे मध्ये १४ टक्के वाढ अनुभवली, यातच ६,४२७ प्रचारकांचे नवे शिखर आहे. त्यांनी तास व पुनर्भेटीच्या कार्यात देखील नवा उच्चांक गाठला.

◆ लेसोथोने मे मध्ये १,२७० प्रचारकांचे नवे शिखर गाठले; ही गेल्या वर्षापेक्षा १८ टक्क्यांची वाढ आहे. त्यांनी २,२२३ पवित्र शास्त्र अभ्यासांचा नवा उच्चांक गाठला. स्मारक विधीला ४,९७९ उपस्थित होते.

◆ मेक्सिकोने ३,००,००० प्रचारकांची रेषा मे महिन्यात ओलांडली. तेव्हा ३००,३१६ प्रचारकांनी अहवाल दिला. ही गेल्या वर्षापेक्षा १४.५ टक्क्यांची वाढ आहे. ४,६४,३७८ पवित्र शास्त्र अभ्यासाचे नवे शिखर देखील गाठण्यात आले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा