वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९० पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९०
km ११/९० पृ. ३

घोषणा

● प्रकाशन सादरता:

नोव्हेंबर: अवेक!ची किंवा द वॉचटावरची एका वर्षाची किंवा दोघांची वार्षिक वर्गणी प्रत्येकी रु. ५०. सहा महिन्याची तसेच महिन्यातून एकदा प्रकाशित होणाऱ्‍या मासिकाची वार्षिक वर्गणी रु. २५. (महिन्यातून एकदा प्रकाशित होणाऱ्‍या मासिकासाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.)

डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र त्रैक्य किंवा पहा! माहितीपत्रकासोबत रु. ४८.

जानेवारी: क्वश्‍चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक १५ रुपयांना सादर करा. (जेथे हे उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची १९२ पृष्ठांची दोन जुनी पुस्तके रु. १२ किंवा एक ६ रुपयांना द्या.)

फेब्रुवारी व मार्च: खास सादरतेची १९२ पृष्ठांची दोन जुनी पुस्तके रु. १२ किंवा एक ६ रुपयांना द्या.

एप्रिल: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ३५ रुपयांना द्या, लहान आकाराचे २० रुपयांना. जेथे हे प्रकाशन नाही तेथे खास सादरतेच्या १९२ पृष्ठांच्या दोन जुन्या पुस्तकांपैकी एक ६ रुपयांना द्या. प्रादेशिक भाषेत एक खास सादरतेचे पुस्तक सहा रुपयांना द्या.

● अध्यक्षीय देखरेखे किंवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणी तरी मंडळीचा हिशेब डिसेंबर १ पर्यंत किंवा त्यानंतर लगेच तपासावा.

● अधिवेशन सप्ताहात मंडळीचा पुस्तक अभ्यास घेतला जात नसल्यास त्यावेळी होणाऱ्‍या साहित्याचे विभाजन करून अर्धा भाग अधिवेशनाच्या आधीच्या व अर्धा भाग अधिवेशनाच्या नंतरच्या सप्ताहात उरकावा. यामुळे महत्त्वपूर्ण माहिती चुकविली जाणार नाही.

● पुढील महिन्यात आमच्या रेवलेशन क्लायमॅक्स पुस्तकाचा अभ्यास संपवल्यावर त्रैक्य माहितीपत्रकाचा अभ्यास घेण्यात येईल.

● नवी प्रकाशने उपलब्ध:

व्हाट डू जेहोवाज्‌ विटनेसेस बिलिव्ह? (टी-१४) —पंजाबी, बंगाली

लाईफ इन अ पीसफुल न्यू वर्ल्ड (टी-१५) —पंजाबी, बंगाली

व्हॉट होप फॉर द डेड लव्हड्‌ वन्स? (टी-१६) —पंजाबी, बंगाली

टॉपिक फॉर डिस्कशन —तेलगू, बंगाली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा