वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९० पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९०
km ४/९० पृ. ३

घोषणा

● प्रकाशन देणगी

एप्रिलः सर्व्हायवल इन टू अ न्यू अर्थ्‌ रु. १०. (हे प्रकाशन जेथे उपलब्ध नसेल तेथे १९२ पानी खास सादरतेची दोन जुनी पुस्तके रू. १०) प्रांतिय भाषेत खास सादरतेचे १९२ पानी पुस्तक रु. ५.

मे व जूनः द वॉचटावर वर्गणी. वर्षभराकरिता रु. ४०. सहा महिन्याकरिता व दरमहा प्रकाशित होणाऱ्‍या मासिकाची वार्षिक वर्गणी रु. २०. मासिक म्हणून दर महिन्यास एकदा प्रसिद्ध होणाऱ्‍याकरिता सहामाही वर्गणी नाही.

जुलैः नवे पुस्तक सादरताः द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? रु. १०. (जेथे उपलब्ध नसतील तेथे खास सादरतेचे १९२ पानी पुस्तक रु. ५.)

ऑगस्ट व सप्टेंबरः ३२ पानी कोणतेही माहितीपत्रक, पण यात “स्कूल” माहितीपत्रकाचा समावेश नसावा. रु. ३.

ऑक्टोबरः क्रिएशन पुस्तक रु. ३० ला देणे किंवा लहान आवृत्ती रु. १५. (प्रांतिय भाषेत उपलब्ध नसेल तर लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज पुस्तक उपयोगात आणू शकता.)

● मेमोरियल उरकल्यानंतर लगेच मेमोरियल रिपोट फॉर्म (एस-७) भरून संस्थेकडे पाठवावा.

● जुन्या पुस्तकांच्या खास वितरण मोहीमेत १९२ पानी कोणकोणती पुस्तके उपयोगात आणावीत त्यांची स्मरणयादीः इंग्रजीः चूझींग, इटर्नल पर्पस्‌, इव्होल्युशन, होली स्पिरिट, पीस ॲण्ड सेक्युरिटी (जुनी आवृत्ती), धिस लाईफ, व ट्रुथ. प्रांतिय भाषेतः मल्याळीः गुड न्यूज, ग्रेट टीचर, इम्पॉसिबल, धिस लाईफ; तामिळः ग्रेट टीचर, पीस ॲण्ड सेक्युरिटी, व धिस लाईफ; बंगालीः गुड न्यूज व ट्रुथ; गुजराथीः गुड न्यूज, किंग्डम कम व ट्रुथ; हिंदीः गुड न्यूज व धिस लाईफ; कन्‍नडः गुड न्यूज व इम्पॉसिबल; मराठीः कौटुंबिक जीवन, थोर शिक्षक व राज्य येवो; पंजाबीः ट्रुथ; तेलगूः गुड न्यूज व ट्रुथ.

● अवेक! माहितीपत्रकाचा काही मर्यादित साठा शाखा दप्तरात उपलब्ध आहे, जे लोकांच्या हाती पडावेत अशी आमची इच्छा आहे व जी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात एक खास सादरता म्हणून ५ रुपयांना तीन या दराने वितरीत करू शकाल. यात गुजराथी, कन्‍नड व हिंदी भाषेतील माहितीपत्रके आहेत. यांचेसाठी लवकर मागणी पाठवा म्हणजे ती वेळेवर मिळतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा