अभ्यास आवृत्ती
फेब्रुवारी २०१९
अभ्यास लेख: ८ एप्रिल–५ मे, २०१९
© 2018 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिलं जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवलं जातं. दान देण्यासाठी कृपया donate.jw.org या आमच्या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केलेलं नसल्यास, उत्पत्ती ते मलाखी या पुस्तकांतील शास्त्रवचनं द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत. तर मत्तय ते प्रकटीकरण या पुस्तकांतील शास्त्रवचनं नवे जग भाषांतर-ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यातून घेण्यात आली आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचनं क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.
मुखपृष्ठावरचं चित्र:
यहोवाची इच्छा होती की आईवडिलांनी मुलांना प्रेमाने शिकवताना व त्यांचं संगोपन करताना मुलांना सुरक्षित वाटावं (अभ्यास लेख ९, परिच्छेद ७-८ पाहा)