JW.ORG वर प्रकाशित झालेले लेख
या अंकापासून टेहळणी बुरूजमध्ये अशा नवीन लेखांची जाहिरात असेल, जे पूर्वी आपल्या नियतकालिकांत प्रकाशित करण्यात आले होते, पण आता आपल्या jw.org या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
कुटुंबासाठी मोलाचा सल्ला
बायबलवर आधारित असलेले पाच मार्ग तुम्हाला रागावर ताबा मिळवण्यास मदत करू शकतात.
(प्रकाशने > नियतकालिके > सावध राहा! > एप्रिल २०१५)
बायबलने बदललं जीवन!
आता मी स्त्रियांचा आणि स्वतःचाही आदर करतो
जोसेफला ड्रग्सचं व्यसन होतं. तो खूप हिंसक होता आणि स्त्रियांचा अनादर करायचा. कोणत्या गोष्टीमुळे त्याचं जीवन बदललं?
(प्रकाशने > नियतकालिके > टेहळणी बुरूज क्र. ३ २०१६)