वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp19 क्र. ३ पृ. १६
  • मरण पावलेल्यांसाठी कोणती आशा आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मरण पावलेल्यांसाठी कोणती आशा आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल काय सांगतं यावर विचार करा:
  • पुनरुत्थानाची आशा निश्‍चित पूर्ण होईल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • नीतिमानांचे पुनरुत्थान होईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मरण पावलेल्या आपल्या प्रियजनांना आपण पुन्हा भेटू!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • पुनरुत्थान—एक पक्की आशा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
wp19 क्र. ३ पृ. १६

मरण पावलेल्यांसाठी कोणती आशा आहे?

आधी उल्लेख केलेला एक वैज्ञानिक, सुरुवातीच्या लेखामध्ये दिलेल्या एका वृद्ध जोडप्याचा फोटो पाहत आहे

मृत्यूमुळे सगळ्यांनाच दुःख होतं, पण यामुळे सगळ्या गोष्टींचा शेवट होतो का? मृत लोकांना आपण पुन्हा कधीच पाहू शकणार नाही का? मरण पावलेल्यांसाठी कोणती आशा आहे?

बायबल काय सांगतं यावर विचार करा:

मरण पावलेल्या लोकांना आशा आहे

“स्मारक कबरींमध्ये असलेले सर्व जण . . . पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९.

मरण पावलेले लोक देवाच्या स्मरणात आहेत आणि त्यांना पुन्हा जिवंत केलं जाईल.

मरण पावलेल्यांना पृथ्वीवर पुन्हा जिवंत केलं जाईल

“नीतिमान आणि अनीतिमान अशा सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे.”—प्रेषितांची कार्ये २४:१५.

लाखो लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल आणि ते शांतीपूर्ण परिस्थितीत सदासर्वकाळासाठी राहतील.

मरण पावलेल्यांना पुन्हा जिवंत केलं जाईल यावर आपण विश्‍वास ठेवू शकतो

देव “ताऱ्‍यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो.”—स्तोत्र १४७:४.

देव जर अगणित ताऱ्‍यांना नावाने हाक मारू शकतो, तर ज्यांना तो पुन्हा जिवंत करणार आहे त्यांना तो लक्षात ठेवू शकत नाही का? नक्कीच ठेवू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा