वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 ऑगस्ट पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 ऑगस्ट पृ. २

अनुक्रमणिका

२५ सप्टेंबर २०१७–१ ऑक्टोबर २०१७ चा आठवडा

३ तुम्ही धीराने वाट पाहण्यास तयार आहात का?

२-८ ऑक्टोबर २०१७ चा आठवडा

८ “सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती”

आपण यहोवाची धीराने वाट का पाहिली पाहिजे, याविषयी आपण पहिल्या लेखात चर्चा करणार आहोत. यासोबतच, धीराने वाट पाहण्यास प्राचीन काळातल्या विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणामुळे आपल्याला कशी मदत होते यावरही आपण चर्चा करणार आहोत. तर, दुसऱ्‍या लेखामध्ये आपण हे पाहू, की आपण अपेक्षाही करणार नाही अशा मार्गांनी यहोवा आपल्या प्रार्थनांची उत्तरं कशी देतो. या लेखांमुळे, यहोवाची धीराने वाट पाहत असताना त्याच्यावरचा आपला भरवसा आणखी वाढवण्यास आपल्याला मदत मिळेल.

१३ जीवन कथा—परीक्षेत टिकून राहिल्याने आशीर्वादच मिळतात

९-१५ ऑक्टोबर २०१७ चा आठवडा

१७ आपण जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून ते दूर कसं ठेवू शकतो?

१६-२२ ऑक्टोबर २०१७ चा आठवडा

२२ आपण नवीन व्यक्‍तिमत्त्व परिधान करून कसं ठेवू शकतो?

जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून आपण ते दूर कसं ठेवू शकतो आणि असं करणं का गरजेचं आहे, याविषयी आपण पहिल्या लेखामध्ये चर्चा करणार आहोत. तर दुसऱ्‍या लेखात, नवीन व्यक्‍तिमत्त्वाचा भाग असलेल्या गुणांवर आपण चर्चा करणार आहोत. तसंच, हे गुण आपण प्रचारकार्यांत आणि दैनंदिन जीवनात कसे दाखवू शकतो याविषयीही आपण या लेखात पाहणार आहोत.

२७ प्रेम—एक मौल्यवान गुण

३० आपल्या संग्रहातून

३२ वाचकांचे प्रश्‍न

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा