वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 जून पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 जून पृ. २

अनुक्रमणिका

३ तुम्हाला आठवतं का?

३१ जुलै २०१७–६ ऑगस्ट २०१७ चा आठवडा

४ यहोवा आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपलं सांत्वन करतो

आपल्या सर्वांना कठीण समस्यांचा आणि परीक्षांचा सामना करावा लागत असला तरी यहोवा आपल्याला सांत्वन देतो. आपल्याला खरं सांत्वन कुठे मिळू शकतं याविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

७-१३ ऑगस्ट २०१७ चा आठवडा

९ आध्यात्मिक धनावर आपलं लक्ष केंद्रित करा

येशूने मोती शोधणाऱ्‍या एका व्यापाऱ्‍याचं उदाहरण सांगितलं. या उदाहरणावरून आपण कोणते महत्त्वाचे धडे शिकू शकतो याविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच, आपल्या सेवाकार्याला आणि बायबलमधल्या सत्यांना आपण मौल्यवान लेखत आहोत का, हे तपासून पाहण्यासही हा लेख आपल्याला मदत करेल.

१४ बाहेरच्या रूपापेक्षा आतल्या रूपाला महत्त्व द्या

१६ मतभेद मिटवून तुम्ही शांती प्रस्थापित कराल का?

२१ ‘धन्य तुझा समंजसपणा!’

१४-२० ऑगस्ट २०१७ चा आठवडा

२२ महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावा

२१-२७ ऑगस्ट २०१७ चा आठवडा

२७ यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करा!

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, अधिक महत्त्वाचं काय आहे याचा आपल्याला विसर पडू शकतो. यहोवाचा सर्वोच्च अधिकार सिद्ध होणं महत्त्वाचं का आहे आणि आपण त्याचं समर्थन कसं करू शकतो, हे समजण्यास या दोन लेखांमुळे आपल्याला मदत होईल.

३२ तुम्हाला माहीत होतं का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा