अभ्यास आवृत्ती
फेब्रुवारी २०१७
अभ्यास लेख: ३-३० एप्रिल २०१७
© 2016 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
मुखपृष्ठावरील चित्र:
इथियोपिया
इथियोपियाच्या मध्यभागी असलेल्या डोंगराळ भागातील एका गावात एक बांधव प्रचार करताना. तो बायबलचा वापर करून दोन लोकांना देवाच्या राज्याबद्दल शिकवत आहे. त्या माणसांच्या खांद्यावर असलेली शाल ही हातांनी विणलेली आहे
लोकसंख्या
९,९३,९१,०००
प्रचारक
१०,०८३
स्मारकविधीची उपस्थिती (२०१५)
२५,३२३
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान देण्याकरता कृपया www.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.