वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 फेब्रुवारी पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 फेब्रुवारी पृ. २

अनुक्रमणिका

३-९ एप्रिल २०१७ चा आठवडा

३ यहोवाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल!

१०-१६ एप्रिल २०१७ चा आठवडा

८ खंडणी बलिदान—पित्याकडून असलेलं एक “पूर्ण दान”

यहोवाच्या प्रत्येक सेवकाने ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणं गरजेचं आहे. खंडणी बलिदानामुळे मानवजातीसाठी असलेला यहोवाचा उद्देश पूर्ण होईल. या दोन लेखांत आपण पाहणार आहोत की, खंडणीची गरज का पडली, खंडणी बलिदानामुळे काय शक्य झालं आणि स्वर्गीय पित्याकडून मिळालेल्या या प्रेमळ भेटीप्रती आपण आपली कदर कशी दाखवू शकतो.

१३ जीवन कथा—देवाची अपार कृपा आम्ही अनेक मार्गांनी अनुभवली

१७-२३ एप्रिल २०१७ चा आठवडा

१८ यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व करतो

२४-३० एप्रिल २०१७ चा आठवडा

२३ आज देवाच्या लोकांचं नेतृत्व कोण करत आहे?

हजारो वर्षांच्या इतिहासात आपण पाहतो की यहोवाने त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी पुरुषांचा उपयोग केला. पण या गोष्टीला कोणता आधार आहे? तसंच, आज यहोवा विश्‍वासू व बुद्धिमान दासाचा उपयोग करत आहे, या गोष्टीलाही काही आधार आहे का? या लेखांत असे तीन मार्ग सांगण्यात आले आहेत ज्यांचं परीक्षण केल्यास आपल्याला हे समजण्यास मदत होईल की यहोवा त्याच्या लोकांमध्ये पुढाकार घेण्यासाठी कोणाचा उपयोग करत आहे.

२९ वाचकांचे प्रश्‍न

३१ आपल्या संग्रहातून

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा