अभ्यास आवृत्ती
जानेवारी २०१७
अभ्यास लेख: २७ फेब्रुवारी–२ एप्रिल २०१७
© 2016 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
मुखपृष्ठावरील चित्र:
चिली
दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत सुवार्ता पोहचवण्यासाठी दक्षिण चिलीमध्ये राहणारे प्रचारक खूप मेहनत घेतात. बर्फाच्छादित अँडीज पर्वताच्या घनदाट जंगलातून वाहणाऱ्या एका नदीच्या किनाऱ्यावरून ते प्रवास करत आहेत
प्रचारक
७६,२९६
बायबल अभ्यास
६४,१७८
स्मारकविधीची उपस्थिती (२०१५)
१,७४,७६१
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान देण्याकरता कृपया www.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.