वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 जानेवारी पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 जानेवारी पृ. २

अनुक्रमणिका

३ सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले

२७ फेब्रुवारी २०१७–५ मार्च २०१७ चा आठवडा

७ “यहोवावर भरवसा ठेव आणि चांगले ते कर”

२०१७ सालाच्या वार्षिक वचनामुळे आपल्याला संकटांचा सामना करताना यहोवावर निर्भर राहण्याचं प्रोत्साहन कसं मिळतं, त्याविषयी आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, प्राचीन काळातील विश्‍वासू जणांच्या उदाहरणांमुळे यहोवावर भरवसा ठेवण्यास आपल्याला कशी मदत होऊ शकते, हेही आपण या लेखात पाहणार आहोत. त्याच वेळी समस्या सोडवण्यासाठी आपल्या परीने होता होईल ते करत राहण्याचं आणि इतरांना मदत करण्याचं प्रोत्साहनदेखील या लेखात देण्यात आलं आहे.

६-१२ मार्च २०१७ चा आठवडा

१२ इच्छास्वातंत्र्य—यहोवाकडून मिळालेली एक अमूल्य भेट

देवाकडून मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याचा योग्य वापर करून आपण त्याबद्दल कदर असल्याचं कसं दाखवू शकतो? तसंच, इतरांच्या इच्छास्वातंत्र्याची आपण कदर करतो हे आपण कसं दाखवू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं आपण या लेखात पाहणार आहोत.

१३-१९ मार्च २०१७ चा आठवडा

१७ नम्र असणं गरजेचं का आहे?

२०-२६ मार्च २०१७ चा आठवडा

२२ आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो

या लेखांत नम्रता या गुणाबद्दल चर्चा करण्यात आली आहे. नम्रता दाखवणं म्हणजे नेमकं काय, हे पहिल्या लेखात समजावण्यात आलं आहे. तसंच, दुसऱ्‍या लेखात सांगितलं आहे की कठीण प्रसंगांतही आपण नम्रता कशी दाखवू शकतो.

२७ मार्च २०१७–२ एप्रिल २०१७ चा आठवडा

२७ योग्य अशा विश्‍वासू माणसांवर जबाबदारी सोपवून दे

वयस्कर व अनुभवी बांधवांनी तरुण बांधवांना प्रशिक्षण देणं का गरजेचं आहे? आणि, असं करत असताना वृद्ध बांधव आणि तरुण बांधव एकमेकांना सहकार्य कसं करू शकतात? या प्रश्‍नांची उत्तरं आपण या लेखात पाहणार आहोत.

३२ तुम्हाला माहीत होतं का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा