वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp17 क्र. ३ पृ. १६
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हर्मगिदोन म्हणजे काय?
  • हर्मगिदोनाच्या युद्धातून वाचणं शक्य आहे का?
  • हर्मगिदोन म्हणजे काय?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • जगाचा अंत याबद्दल लोकांचे काय मत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • हर्मगिदोनची आतुरतेने वाट पाहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • हर्मगिदोनच्या लढाईची सुरुवात इस्राएलमधून होईल का?—बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
wp17 क्र. ३ पृ. १६
जागतिक स्तरावर असलेला लोकांचा “एक मोठा लोकसमुदाय” हर्मगिदोनाच्या युद्धातून वाचतो

सर्व देशांतल्या लोकांनी बनलेला आणि कोणालाही मोजता येणार नाही असा, “एक मोठा लोकसमुदाय” हर्मगिदोनाच्या युद्धातून वाचेल

बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

हर्मगिदोन म्हणजे काय?

काही लोक विश्‍चास करतात की . . .

हर्मगिदोन हा अणूयुद्धामुळे होणारा जागतिक विनाश किंवा पर्यावरणाचा नाश आहे. तुम्हाला काय वाटतं?

बायबलमध्ये काय सांगितलं आहे?

हर्मगिदोन हे एक लाक्षणिक ठिकाण आहे. इथे दुष्टतेच्या विरोधात सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाचं युद्ध लढलं जाईल.—प्रकटीकरण १६:१४, १६.

बायबलमधून आपण आणखीन काय शिकू शकतो?

  • पृथ्वीचा नाश करण्यासाठी नाही, तर तिला मानवजातीकडून होणाऱ्‍या नाशापासून वाचवण्यासाठी देव हर्मगिदोनाचं युद्ध लढणार आहे.—प्रकटीकरण ११:१८.

  • हर्मगिदोनाचं युद्ध सर्व युद्धांचा अंत करेल.—स्तोत्र ४६:८, ९.

हर्मगिदोनाच्या युद्धातून वाचणं शक्य आहे का?

तुम्ही काय म्हणाल?

  • हो

  • नाही

  • कदाचित

बायबल काय म्हणतं?

सर्व राष्ट्रांतल्या लोकांचा “एक मोठा लोकसमुदाय” “मोठ्या संकटातून” वाचेल. मोठ्या संकटाचा शेवट हर्मगिदोनाच्या युद्धाने होईल.—प्रकटीकरण ७:९, १४.

बायबलमधून आपण आणखीन काय शिकू शकतो?

  • देवाची इच्छा आहे, की हर्मगिदोनाच्या युद्धातून जास्तीत जास्त लोकांचा बचाव व्हावा. जेव्हा कोणताच पर्याय नसतो, फक्‍त तेव्हाच तो दुष्टांचा नाश करतो.—यहेज्केल १८:३२.

  • हर्मगिदोनाच्या युद्धातून वाचण्यासाठी बायबल आपल्याला मार्गदर्शन देतं.—सफन्या २:३.

अधिक माहिती हवी असेल तर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा अध्याय ८ पाहा

हे पुस्तक www.jw.org/mr वरदेखील उपलब्ध आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा