वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp17 क्र. १ पृ. २
  • प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रस्तावना
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • प्रस्तावना
    तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
  • प्रस्तावना
    सावध राहा!—२०२५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
wp17 क्र. १ पृ. २

प्रस्तावना

तुम्हाला काय वाटतं?

आजच्या आधुनिक काळात बायबल कालबाह्‍य झालं आहे का? की ते आजही मौल्यवान आहे? बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध” करण्याकरता उपयोगी आहे.—२ तीमथ्य ३:१६, १७.

टेहळणी बुरूजाच्या या अंकात, बायबलमधल्या व्यावहारिक ज्ञानाची उदाहरणं दिली आहेत आणि बायबल वाचनातून आपण पुरेपूर फायदा कसा मिळवू शकतो यावर चर्चा केली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा