वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 ऑगस्ट पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 ऑगस्ट पृ. २

अनुक्रमणिका

३ जीवन कथा—आपल्याजवळील मौल्यवान गोष्ट इतरांना देण्यामध्ये जो आनंद आहे, तो मी अनुभवला

२६ सप्टेंबर २०१६–२ ऑक्टोबर २०१६ चा आठवडा

८ विवाह—याची सुरवात आणि उद्देश

३-९ ऑक्टोबर २०१६ चा आठवडा

१३ ख्रिस्ती विवाह यशस्वी कसा बनवाल?

विवाहाची सुरवात कशी झाली, याबद्दल आपण पहिल्या लेखात पाहणार आहोत. मोशेच्या नियमशास्त्रात विवाहाबद्दल दिलेल्या मार्गदर्शनावर आणि विवाहासंबंधी असलेल्या स्तरांबद्दल येशूने जे सांगितलं त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तसंच, बायबलमध्ये पती आणि पत्नीच्या जबाबदाऱ्‍यांबद्दल जे सांगितलं आहे त्याविषयी आपण दुसऱ्‍या लेखात पाहणार आहोत.

१८ सोन्यापेक्षाही उत्तम अशा गोष्टीचा शोध करा

१०-१६ ऑक्टोबर २०१६ चा आठवडा

२० आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज ओळखा

१७-२३ ऑक्टोबर २०१६ चा आठवडा

२५ इतरांना प्रशिक्षित करणं गरजेचं का आहे?

आज बरेच लोक सत्य स्वीकारत आहेत आणि हे पाहून आपल्या सर्वांनाच खूप आनंद होतो. पण, या वाढीच्या काळात आपल्याला अजूनही बरंच काम करावं लागेल. त्यामुळे आपण आध्यात्मिक प्रगती कशी करू शकतो आणि आपल्या जीवनमानात फेरबदल करून यहोवाची जास्तीत जास्त सेवा कशी करू शकतो, याबद्दल या दोन लेखांत सांगण्यात आलं आहे. तसंच, इतरांना आणि खासकरून आपल्या बायबल विद्यार्थ्यांना आपण कसं प्रशिक्षित करू शकतो, याबद्दल देखील या लेखांत चर्चा करण्यात आली आहे.

३० वाचकांचे प्रश्‍न

३१ आमच्या संग्रहातून

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा