अभ्यास आवृत्ती
ऑगस्ट २०१६
अभ्यास लेख: २६ सप्टेंबर–२३ ऑक्टोबर २०१६
© 2016 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
मुखपृष्ठावरील चित्र:
हंगेरी
सकाळच्या वेळी डॅन्यूब नदीच्या किनारी प्रचारकार्य करण्याचा आनंद राज्य प्रचारक घेत आहेत. बुडापेस्टमधील विगाडो या ठिकाणी प्रचारक आस्थेवाईक व्यक्तीला देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत आहेत
प्रचारक
२२,५८२
पायनियर
१,९८०
बायबल अभ्यास
१२,१६३
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान देण्याकरता कृपया www.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.