अभ्यास आवृत्ती
एप्रिल २०१६
अभ्यास लेख: ३० मे–२६ जून २०१६
© 2016 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
मुखपृष्ठावरील चित्र:
कोलंबिया
इथल्या वेइयू लोकांपर्यंत सुवार्ता पोचवता यावी म्हणून बरेच प्रयत्न केले जात आहेत. या लोकांना देवाबद्दल बोलायला खूप आवडतं. ते कलाकुसरीच्या कामात अतिशय माहीर असतात आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू विकायला ते शहरात येतात. त्या ठिकाणी साक्षीदार करत असलेल्या सार्वजनिक साक्षकार्यामुळे त्यांना सुवार्ता ऐकण्याची संधी मिळाली आहे
प्रचारक
१,६६,०४९
बायबल अभ्यास
२,२९,७२३
स्मारकविधीची उपस्थिती (२०१५)
५,१०,९५२
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान देण्याकरता कृपया www.jw.org या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.