वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w16 एप्रिल पृ. २
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
w16 एप्रिल पृ. २

अनुक्रमणिका

३ तुमचं सेवाकार्य दहिवराप्रमाणे आहे का?

३० मे २०१६–५ जून २०१६ चा आठवडा

५ विश्‍वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते

कठीण प्रसंगातही विश्‍वासू राहण्यास इफ्ताह आणि त्याच्या मुलीला कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? तसंच, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देवाची स्वीकृती मिळवणं जास्त महत्त्वाचं का आहे? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला या लेखात मिळतील.

१० तुम्ही तुमच्या कल्पनाशक्‍तीचा योग्यपणे वापर करत आहात का?

६-१२ जून २०१६ चा आठवडा

१३ “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”

सार्वकालिक जीवनाचं प्रतिफळ मिळवण्याकरता आपण शेवटपर्यंत धीर दाखवला पाहिजे. यासाठी आपल्याला मदत करतील अशा चार गोष्टी आणि तीन उदाहरणं आपण पाहणार आहोत. तसंच धीराला त्याचं कार्य पूर्ण करू देणं म्हणजे काय, हेदेखील आपण या लेखात पाहणार आहोत.

१३-१९ जून २०१६ चा आठवडा

१८ उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?

सर्वच ख्रिश्‍चनांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सभांना उपस्थित राहणं कधीकधी कठीण होऊन जातं. या लेखात सभांना उपस्थित राहण्याचा आपल्यावर व इतरांवर कसा परिणाम होतो आणि त्यामुळे यहोवाला कसं वाटतं, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे समस्यांवर मात करून सभांना नियमितपणे उपस्थिती राहण्याचं उत्तेजन आपल्याला मिळतं.

२३ जीवन कथा—पूर्वीच्या नन्स आज खऱ्‍या आध्यात्मिक बहिणी बनल्या

२०-२६ जून २०१६ चा आठवडा

२७ विभाजित जगात आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवा

आज जगातील अनेक सरकारं आपल्या तटस्थ भूमिकेआड येत नसले, तरीही जसजसा अंत जवळ येत आहे तसतसं ते आपला विरोध करतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. या लेखात आपण अशा चार गोष्टींवर चर्चा करणार आहोत ज्यांमुळे कठीण परिस्थितीतही यहोवाला विश्‍वासू राहण्यास आपल्याला मदत होईल.

३२ वाचकांचे प्रश्‍न

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा