येशूला यातना सहन करून मरण का सोसावं लागलं?
क्र. २ २०१६
येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी | बुधवार, २३ मार्च २०१६
© 2016 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
टेहळणी बुरूज या नियतकालिकाचा उद्देश विश्वाचा सर्वोच्च अधिकारी, यहोवा देव याचा सन्मान करणे हा आहे. देवाचे स्वर्गीय राज्य लवकरच सर्व दुष्टाईचा अंत करून या पृथ्वीचे रूपांतर एका सुंदर नंदनवनात करेल, ही आनंददायक वार्ता देऊन हे नियतकालिक लोकांचे सांत्वन करते. मानवांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून ज्याने आपल्या जीवनाचे बलिदान दिले आणि जो देवाच्या राज्याचा राजा या नात्याने आता शासन करत आहे त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास हे नियतकालिक लोकांना उत्तेजन देते. सन १८७९ पासून प्रकाशित होणाऱ्या टेहळणी बुरूज नियतकालिकाचा राजकारणाशी संबंध नाही. हे नियतकालिक पूर्णपणे बायबलवर आधारित आहे.
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान द्यायचे असल्यास कृपया, www.jw.org या आमच्या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठी—आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW, पं.र.भा. अथवा ईझी-टू-रीड व्हर्शन असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स, पंडिता रमाबाई भाषांतर आणि ईझी-टू-रीड व्हर्शन या बायबल आवृत्त्यांमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.