वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 १२/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 १२/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ डिसेंबर २०१५

© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास आवृत्ती

१-७ फेब्रुवारी २०१६

संवाद साधणारा देव—यहोवा

पृष्ठ ४

८-१४ फेब्रुवारी २०१६

देवाच्या वचनाचं सोपं आणि समजेल असं भाषांतर

पृष्ठ ९

१५-२१ फेब्रुवारी २०१६

आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा इतरांच्या भल्यासाठी वापर करा

पृष्ठ १८

२२-२८ फेब्रुवारी २०१६

यहोवा तुमचा सांभाळ करेल

पृष्ठ २३

अभ्यास लेख

▪ संवाद साधणारा देव यहोवा

▪ देवाच्या वचनाचं सोपं आणि समजेल असं भाषांतर

हजारो वर्षांपासून यहोवानं वेगवेगळ्या भाषांचा वापर करून आपल्या सेवाकांशी कसा संवाद साधला, हे या लेखांत आपण पाहू या. तसंच, देवाच्या नावाचा आदर करण्यासाठी आणि त्याचा उद्देश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमुळे कशी मदत झाली, हेदेखील या लेखांत स्पष्ट करण्यात आलं आहे.

▪ आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा इतरांच्या भल्यासाठी वापर करा

बोलण्याची क्षमता ही देवाकडून मिळालेली एक सुंदर देणगी आहे. म्हणून आपण केव्हा बोलावं, काय बोलावं आणि कसं बोलावं याचं महत्त्व या लेखात स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करून, यहोवाचा आदर करण्यासाठी आणि इतरांच्या फायद्यासाठी या देणगीचा वापर करण्याचं प्रोत्साहनदेखील यात देण्यात आलं आहे.

▪ यहोवा तुमचा सांभाळ करेल

आपण सर्वच कधी ना कधी आजारी पडतो. बायबलच्या काळात यहोवानं काहींना चमत्कारिक रीत्या बरं केलं होतं. म्हणून यहोवानं आपल्यालाही तसंच बरं करावं अशी अपेक्षा आपण करू शकतो का? इतर जण आरोग्याविषयी जेव्हा आपल्याला सल्ला देतात, तेव्हा आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? या दोन प्रश्‍नांची उत्तरं या लेखात देण्यात आली आहेत. तसंच आपल्या आरोग्याविषयी योग्य तो निर्णय घेण्यासाठीही हा लेख आपल्याला मदत करेल.

याच अंकात

३ तुम्हाला आठवतं का?

१४ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची २०१३ सालची सुधारित आवृत्ती

२८ देवासोबत आणि आईसोबत शांतीचं नातं

३२ टेहळणी बुरूज २०१५ ची विषय सूची

मुखपृष्ठ: एक खास पायनियर बहीण एका आईला तिच्या मुलांना आनंदानं सुवार्ता सांगत आहे. स्पॅनीश आणि ग्वॅरानी या दोन मुख्य भाषेत तिथं प्रचार केला जातो

पॅराग्वे

लोकसंख्या

६८,००,२३६

प्रचारक

९,७६०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा