अनुक्रमणिका
१५ नोव्हेंबर २०१५
© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अभ्यास आवृत्ती
२८ डिसेंबर २०१५–३ जानेवारी २०१६
यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या लहान मुलांना शिकवा
पृष्ठ ३
४-१० जानेवारी २०१६
यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या तरुण मुलांना शिकवा
पृष्ठ ८
११-१७ जानेवारी २०१६
पृष्ठ १६
१८-२४ जानेवारी २०१६
तुम्ही “शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती” करता का?
पृष्ठ २१
२५-३१ जानेवारी २०१६
ख्रिस्ताच्या राज्य शासनाची शंभर वर्षं!
पृष्ठ २६
अभ्यास लेख
▪ यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या लहान मुलांना शिकवा
▪ यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या तरुण मुलांना शिकवा
यहोवानं पालकांना अतिशय महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. मुलांना लहानपणापासूनच यहोवाची सेवा करण्याचं प्रशिक्षण त्यांनी द्यावं, अशी यहोवाची इच्छा आहे. येशूनं ज्या प्रकारे आपल्या शिष्यांना शिकवलं आणि प्रेम, नम्रता व समजबुद्धी दाखवली, त्यावरून पालक काय शिकू शकतात याबद्दल या दोन लेखांत चर्चा करण्यात आली आहे.
▪ यहोवा एक प्रेमळ देव
▪ तुम्ही “शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती” करता का?
प्रेम यहोवाचा प्रमुख गुण आहे आणि त्यानं मानवांप्रती आपलं प्रेम कसं दाखवलं, हे पहिल्या लेखात सांगितलं आहे. आणि देवाचे सेवक आपल्या शेजाऱ्यांवर कशा प्रकारे प्रेम दाखवू शकतात हे दुसऱ्या लेखात सांगण्यात आलं आहे.
▪ ख्रिस्ताच्या राज्य शासनाची शंभर वर्षं!
राज्य शासनाच्या शंभर वर्षांदरम्यान सुवार्ता सांगण्यासाठी काय काय करण्यात आलं आहे हे खासकरून या लेखात सांगितलं आहे. तसंच कोण-कोणत्या साधनांचा आणि पद्धतींचा यादरम्यान वापर करण्यात आला हेदेखील या लेखातून कळेल. सोबतच प्रचारकांना जे वेगवेगळं प्रशिक्षण दिलं जात आहे, त्याबद्दलही या लेखात सांगण्यात आलं आहे.
मुखपृष्ठ: एक प्रवासी पर्यवेक्षक काही प्रचारकांसोबत ॲमेझॉन नदीतून प्रवास करताना. नदीकाठच्या दुर्गम गावांमध्ये त्यांना प्रचार करायला आवडतं.
ब्राझील
लोकसंख्या
२०,३०,६७,८३५
प्रचारक
७,९४,७६६
पायनियर
८४,५५०
स्मारकविधीची उपस्थिती (२०१४)