वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 १०/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 १०/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ ऑक्टोबर २०१५

© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास आवृत्ती

३० नोव्हेंबर, २०१५–६ डिसेंबर, २०१५

देवाचा हात तुमच्या जीवनात कार्य करत आहे का?

पृष्ठ ४

७-१३ डिसेंबर, २०१५

“आमचा विश्‍वास वाढवा”

पृष्ठ ९

१४-२० डिसेंबर, २०१५

विचलित न होता यहोवाची सेवा करा

पृष्ठ १८

२१-२७ डिसेंबर, २०१५

आध्यात्मिक गोष्टींवर मनन करा

पृष्ठ २३

अभ्यास लेख

▪ देवाचा हात तुमच्या जीवनात कार्य करत आहे का?

▪ “आमचा विश्‍वास वाढवा”

यहोवा आपल्यात कशी आस्था घेतो आणि त्याचा हात आपल्या जीवनात कशा प्रकारे कार्य करतो यावर पहिल्या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच, ज्यांनी देवाचा हात कार्य करत असल्याचं नाकारलं त्यांच्यासारखं होण्याचं आपण कसं टाळू शकतो हेदेखील या लेखात स्पष्ट करण्यात येईल. दुसऱ्‍या लेखात विश्‍वास असणं किती महत्त्वाचं आहे त्यावर चर्चा करण्यात आली आहे. तसंच, विश्‍वास असल्याचं आपण कसं दाखवू शकतो आणि त्याला आणखी मजबूत कसं करू शकतो हेदेखील त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

▪ विचलित न होता यहोवाची सेवा करा

▪ आध्यात्मिक गोष्टींवर मनन करा

यहोवाच्या सेवेपासून आपलं लक्ष विचलित करतील अशा अनेक गोष्टी आज जगात आहेत. तर मग, जे सर्वात महत्त्वाचं आहे त्यावर आपण आपलं लक्ष कसं केंद्रित करू शकतो? एक मार्ग आहे बायबलचं वाचन. पण, बायबलच्या अभ्यासातून जास्तीतजास्त फायदा कसा मिळवता येईल? या लेखांत ते स्पष्ट करण्यात आलं आहे.

याच अंकात

३ “अशांचा मान राखा”

१४ तरुणपणी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना कधीही पस्तावा झाला नाही

२८ देवाच्या समीप जाणं माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरली आहे

३० “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो”

मुखपृष्ठ: टास्मानियातील सेंट हॅलन्स या समुद्र किनारी असलेल्या एका लहान गावात एक बांधव क्षेत्र सेवेची सभा घेत आहे

टास्मानिया, ऑस्ट्रेलिया

लोकसंख्या

५,१४,८००

मंडळ्या

२४

प्रचारक

१,७७९

प्रमाण

१:२८९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा