वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ९/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ९/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ सप्टेंबर २०१५

© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास आवृत्ती

२६ ऑक्टोबर, २०१५–१ नोव्हेंबर, २०१५

ख्रिस्तासारखी प्रौढता प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?

पृष्ठ ३

२-८ नोव्हेंबर, २०१५

तुमचा विवेक भरवशालायक आहे का?

पृष्ठ ८

९-१५ नोव्हेंबर, २०१५

“विश्‍वासात स्थिर राहा”

पृष्ठ १३

१६-२२ नोव्हेंबर, २०१५

यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्यावर प्रेम दाखवतो?

पृष्ठ १८

२३-२९ नोव्हेंबर, २०१५

यहोवावर प्रेम असल्याचं दाखवा

पृष्ठ २३

अभ्यास लेख

▪ ख्रिस्तासारखी प्रौढता प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?

▪ तुमचा विवेक भरवशालायक आहे का?

यहोवाचे सेवक प्रौढ ख्रिस्ती बनण्याद्वारे त्याच्या आणखी जवळ कसे जाऊ शकतात याबद्दल या लेखात आपण शिकणार आहोत. तसंच, आपण आपल्या विवेकाला प्रशिक्षित करून योग्य निर्णय घेण्यासाठी त्याचा उपयोग कसा करू शकतो हेदेखील आपण पाहणार आहोत.

▪ “विश्‍वासात स्थिर राहा”

पेत्रानं गालील समुद्रात पाण्यावर चालण्याचा प्रयत्न केला त्यावरून आपण विश्‍वासासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण धडे शिकू शकतो. हा लेख आपल्याला आपल्या विश्‍वासात असलेल्या कमतरता ओळखण्यास आणि आपला विश्‍वास आणखी वाढवण्यास मदत करेल.

▪ यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्यावर प्रेम दाखवतो?

▪ यहोवावर प्रेम असल्याचं दाखवा

यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि आपलंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. यामुळेच आपल्याला खरा आनंद मिळतो. यहोवानं आपल्यावर कशा प्रकारे प्रेम दाखवलं आहे आणि आपण त्याच्यावर प्रेम असल्याचं कसं दाखवू शकतो यावर या दोन लेखांत चर्चा करण्यात आली आहे.

याच अंकात

२८ यहोवाच्या आशीर्वादांमुळे माझं जीवन खरंच खूप समृद्ध झालं आहे!

मुखपृष्ठ: चीनी भाषेच्या मंडळीतील इटॅलियन प्रचारक रोम शहर पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसोबत बोलताना. दर महिन्याला शेकडो लोक तिथल्या प्रसिद्ध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आपल्या ट्रॉलींकडे येतात

इटली

लोकसंख्या

६,०७,८२,६६८

प्रचारक

२,५१,६५०

पायनियर

३३,०७३

२४,००० पेक्षा जास्त प्रचारक ३७ वेगवेगळ्या भाषांमध्ये राज्याची सुवार्ता घोषित करत आहेत

२ पानावरील चित्र
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा