वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ८/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ८/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ ऑगस्ट २०१५

© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास आवृत्ती

२८ सप्टेंबर, २०१५–४ ऑक्टोबर, २०१५

यहोवाचं असीम प्रेम विसरू नका

पृष्ठ ९

५-११ ऑक्टोबर, २०१५

वाट पाहण्याचं थांबवू नका!

पृष्ठ १४

१२-१८ ऑक्टोबर, २०१५

नवीन जगातील जीवनाची आत्ताच तयारी करा

पृष्ठ १९

१९-२५ ऑक्टोबर, २०१५

या शेवटल्या काळात तुम्ही कोणाची सोबत निवडाल?

पृष्ठ २४

अभ्यास लेख

▪ यहोवाचं असीम प्रेम विसरू नका

यहोवाचं आपल्या लोकांवर असीम प्रेम आहे. या लेखात यहोवानं त्याच्या लोकांवर प्रेम कसं दाखवलं आहे यावर चर्चा करण्यात आली आहे. यहोवाच्या प्रेमाची नेहमी आठवण ठेवल्यानं आपल्याला त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत ठेवण्यास मदत होईल.

▪ वाट पाहण्याचं थांबवू नका!

▪ नवीन जगातील जीवनाची आत्ताच तयारी करा

देवाची अभिवचनं पूर्ण होण्याची वाट पाहत राहण्यासाठी आपल्याजवळ सबळ कारणं आहेत. तेव्हा, देवाच्या अभिवचनांवरील आपला विश्‍वास काळाच्या ओघात कमी होऊ देऊ नका. आपल्याला हे कसं करता येईल यावर या दोन लेखांत चर्चा करण्यात आली आहे.

▪ या शेवटल्या काळात तुम्ही कोणाची सोबत निवडाल?

या शेवटल्या दिवसांत वाईट संगतीपासून लांब राहणं महत्त्वाचं का आहे? याविषयी देवाच्या वचनातून आपल्याला कशी मदत होते? या आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं या लेखात देण्यात आली आहेत.

याच अंकात

३ “द्वीपसमूह हर्ष करो”

२९ योहान्‍नाकडून आपण काय शिकतो?

३१ आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठ: एस्परन्स या शहरातील एक तरुण बांधव jw.org या वेबसाईटवरील व्हिडिओ दाखवून अनौपचारिक रीत्या साक्ष देताना

अर्जेंटिना

लोकसंख्या

४,२६,७०,०००

प्रचारक

१,५०,१७१

पायनियर

१८,५३८

बायबल अभ्यास

१,२६,६६१

स्मारकविधीची उपस्थिती (२०१४)

३,०७,६५४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा