वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ७/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • अभ्यास लेख
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ७/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ जुलै २०१५

© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास लेख

३१ ऑगस्ट, २०१५–६ सप्टेंबर, २०१५

आध्यात्मिक नंदनवनाला आणखी सुंदर बनवा!

पृष्ठ ७

७-१३ सप्टेंबर, २०१५

तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे!

पृष्ठ १४

१४-२० सप्टेंबर, २०१५

देवाच्या राज्याला एकनिष्ठ राहा

पृष्ठ २२

२१-२७ सप्टेंबर, २०१५

राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवा

पृष्ठ २७

अभ्यास लेख

▪ आध्यात्मिक नंदनवनाला आणखी सुंदर बनवा!

यहोवाचे लोक त्याच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागात एक खास प्रकारची शांती अनुभवतात. खऱ्‍या उपासनेच्या या व्यवस्थेचा भाग असल्याची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो? आणि, शांतीचं हे वातावरण आणखी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं या लेखात दिली जातील.

▪ तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे!

भविष्यात घडणाऱ्‍या काही रोमांचक घटनांबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच, मोठ्या संकटादरम्यान आपण यहोवावर पूर्णपणे भरवसा का ठेवू शकतो याबद्दलही यात सांगण्यात आलं आहे.

▪ देवाच्या राज्याला एकनिष्ठ राहा

सैतानाच्या या जगातील बहुतेक लोक त्यांच्या देशाला, संस्कृतीला आणि वंशाला एकनिष्ठ राहतात. पण, आपण मात्र यहोवाला एकनिष्ठ राहण्याचं वचन दिलं आहे. आपण जगाच्या वादविवादांत भाग का घेत नाही आणि यहोवा आणि येशूसारखी विचारसरणी कशी अनुसरू शकतो याबद्दल या लेखात सांगण्यात आलं आहे.

▪ राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवा

जगभरात यहोवाचे सेवक त्याची उपासना करण्यासाठी राज्य सभागृहांत आणि इतर ठिकाणी एकत्र जमतात. या उपासनेच्या ठिकाणांबद्दल आदर दाखवण्यास, त्यांसाठी अनुदान देण्यास आणि त्यांची काळजी घेण्यास मदत करतील अशा काही बायबल तत्त्वांवर या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

याच अंकात

३ त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं—रशियामध्ये

१२ वृद्धापकाळात यहोवाची सेवा करणे

२० तुमची मेहनत कोणालाही दिसून येत नाही, तेव्हा काय?

३२ तुम्हाला माहीत होतं का?

मुखपृष्ठ: सायबेरियाच्या मध्य भागात सेवाकार्य करणारे प्रचारक दुपारच्या वेळी जेवताना

रशिया

लोकसंख्या

१४,३९,३०,०००

प्रचारक

१,७१,२६८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा