वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ६/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ६/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ जून २०१५

© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास आवृत्ती

२७ जुलै, २०१५–२ ऑगस्ट, २०१५

ख्रिस्त—देवाचं सामर्थ्य आहे

पृष्ठ ३ • गीत क्रमांक: १४, ५

३-९ ऑगस्ट, २०१५

त्याचं लोकांवर प्रेम होतं

पृष्ठ ८ • गीत क्रमांक: २५, ३०

१०-१६ ऑगस्ट, २०१५

आपण नैतिक रीत्या शुद्ध राहू शकतो

पृष्ठ १३ • गीत क्रमांक: ५२, ५१

१७-२३ ऑगस्ट, २०१५

प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग १

पृष्ठ २० • गीत क्रमांक: ९, ११

२४-३० ऑगस्ट, २०१५

प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग २

पृष्ठ २५ • गीत क्रमांक: २२, ३८

अभ्यास लेख

▪ ख्रिस्त—देवाचं सामर्थ्य आहे

▪ त्याचं लोकांवर प्रेम होतं

या दोन्ही लेखांत येशूच्या चमत्कारांविषयी सांगण्यात आलं आहे. इतरांना उदारता कशी दाखवावी आणि मदत कशी करावी याविषयी या लेखांतून आपल्याला समजेल. तसंच, या लेखांतून येशूच्या सुंदर गुणांविषयीदेखील आपल्याला समजेल. शिवाय, भविष्यात आपण मोठ्या प्रमाणावर होणारे चमत्कार पाहू अशी आशादेखील या लेखांतून आपल्याला मिळेल.

▪ आपण नैतिक रीत्या शुद्ध राहू शकतो

अनैतिकतेनं भरलेल्या जगात आपण राहत असल्यामुळे नैतिक रीत्या शुद्ध राहून यहोवाचं मन आनंदित करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. या लेखांत हे स्पष्ट करण्यात आलं आहे की यहोवासोबत जवळची मैत्री करण्याद्वारे, बायबलमधील सल्ल्यांचं पालन करण्याद्वारे आणि प्रौढ ख्रिश्‍चनांची मदत घेण्याद्वारे आपण वाईट इच्छांचा प्रतिकार करू शकतो आणि यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांनुसार जगू शकतो.

▪ प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग १

▪ प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग २

प्रत्येक वेळा प्रार्थना करताना येशूनं शिकवलेल्या प्रार्थनेतील शब्द आपण पुन्हापुन्हा उच्चारत नाही. पण, या प्रार्थनेतून आपण बरेच महत्त्वाचे धडे शिकू शकतो. या प्रार्थनेनुसार आपण जीवन कसं जगू शकतो याबद्दल आपल्याला या लेखांतून शिकायला मिळेल.

याच अंकात

१८ “जर किंस्ली करू शकतात तर मी का नाही?”

३० “धीरानं सहन करण्यास तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते?”

३२ तुम्हाला आठवतं का?

मुखपृष्ठ: बोकास डेल टोरो या पनामाच्या उत्तर-पश्‍चिम द्वीपसमुहावर राहणाऱ्‍या लोकांपर्यंत पोचून त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी साक्षीदार बोटीचा वापर करतात. तिथल्या लोकांना ते नॉबेरे भाषेत प्रचार करतात.

पनामा

लोकसंख्या

३९,३१,०००

प्रचारक

१६,२१७

सामान्य पायनियर

२,५३४

पनामामधील ३०९ मंडळ्यांत १८० पेक्षा जास्त खास पायनियर आहेत. जवळजवळ १,१०० प्रचारक नॉबेरे भाषेतील ३५ मंडळ्यांत आणि १५ गटांत सेवा करतात. जवळजवळ ६०० प्रचारक साइन लॅग्वेजमधील १६ मंडळ्यांत आणि ६ गटांत सेवा करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा