अनुक्रमणिका
१५ मार्च २०१५
© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अभ्यास आवृत्ती
४-१० मे, २०१५
पृष्ठ ७ • गीत क्रमांक: ३२, ३४
११-१७ मे, २०१५
पृष्ठ १२ • गीत क्रमांक: १४, २४
१८-२४ मे, २०१५
रुपयांच्या दाखल्यातून आपण काय शिकतो?
पृष्ठ १९ • गीत क्रमांक: १०, ४३
२५-३१ मे, २०१५
ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा
पृष्ठ २५ • गीत क्रमांक: १६, १८
अभ्यास लेख
▪ “कारण तुला असेच योग्य दिसले”
▪ तुम्ही “जागृत” राहाल का?
पूर्वीच्या तुलनेत आता जास्त साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकवण्याद्वारे यहोवा कशा प्रकारे आपल्या लोकांना मार्गदर्शन करत आहे याविषयी पहिल्या लेखात चर्चा करण्यात आली आहे. दुसऱ्या लेखात, येशूने दिलेल्या दहा कुमारींच्या दृष्टान्तावरून आध्यात्मिक रीत्या जागृत राहण्यासाठी आपल्याला कशी मदत मिळते त्यावर चर्चा करण्यात आली आहे.
▪ रुपयांच्या दाखल्यातून आपण काय शिकतो?
▪ ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा
आपल्या उपस्थितीचे चिन्ह सांगताना येशूने दिलेल्या दोन दाखल्यांवर आपण चर्चा करणार आहोत. एका दाखल्यात अशा दासांविषयी सांगितलं आहे ज्यांना रुपये देण्यात आले होते. आणि दुसऱ्या दाखल्यात शेरडांना आणि मेंढरांना वेगळं करण्याविषयी सांगण्यात आलं आहे. येशूने हे दाखले का दिले आणि यांचा आपल्याशी काय संबंध आहे हे जाणून घ्या.
याच अंकात
मुखपृष्ठ: अनेक पर्यटक कोलंबियाचे अवशेष पाहण्यासाठी कोपन रुइन्स या ठिकाणी येतात. पण, यहोवाचे साक्षीदार त्यांना एका चांगल्या भविष्याबद्दल जाणून घ्यायला मदत करतात
हाँड्युरस
लोकसंख्या
८१,११,०००
प्रचारक
२२,०९८
सामान्य पायनियर
३,४७१
स्पॅनिश ही हाँड्युरसमध्ये बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे. पण, तिथं असलेल्या १२ मंडळ्यांमधील ३६५ प्रचारक गॅरिफ्यूना ही भाषा बोलतात. तसंच, ११ मंडळ्या आणि ३ गटांत हाँड्युरस संकेत भाषा वापरली जाते