अनुक्रमणिका
१५ फेब्रुवारी २०१५
© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अभ्यास आवृत्ती
६-१२ एप्रिल, २०१५
येशूप्रमाणे तुम्हीही नम्रता व दयाळूपणा दाखवाल का?
पृष्ठ ५ • गीत क्रमांक: ५, २५
१३-१९ एप्रिल, २०१५
येशूप्रमाणे तुम्हीही धैर्य व समजदारपणा दाखवाल का?
पृष्ठ १० • गीत क्रमांक: ३०, १४
२०-२६ एप्रिल, २०१५
राष्ट्रांना सुवार्ता सांगण्याचा मार्ग मोकळा झाला
पृष्ठ १९ • गीत क्रमांक: ४४, ९
२७ एप्रिल, २०१५–३ मे, २०१५
जगभरात चाललेल्या शैक्षणिक कार्यावर यहोवाचा आशीर्वाद
पृष्ठ २४ • गीत क्रमांक: ४५, १०
अभ्यास लेख
▪ येशूप्रमाणे तुम्हीही नम्रता व दयाळूपणा दाखवाल का?
▪ येशूप्रमाणे तुम्हीही धैर्य व समजदारपणा दाखवाल का?
आपण येशूचं जवळून अनुकरण करावं असं उत्तेजन बायबलमध्ये आपल्याला देण्यात आलं आहे. (१ पेत्र २:२१) पण येशू तर परिपूर्ण होता. आणि आपण अपरिपूर्ण मानव आहोत. मग, आपण त्याच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? या दोन लेखांपैकी पहिल्या लेखात आपण येशूसारखा नम्रपणा आणि दयाळूपणा कसा दाखवू शकतो हे सांगण्यात आलं आहे. तर दुसऱ्या लेखात आपण त्याच्यासारखं धैर्य आणि समजदारपणा कसा दाखवू शकतो हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
▪ राष्ट्रांना सुवार्ता सांगण्याचा मार्ग मोकळा झाला
▪ जगभरात चाललेल्या शैक्षणिक कार्यावर यहोवाचा आशीर्वाद
या दोन लेखांपैकी पहिल्या लेखात, यहोवानं पहिल्या शतकातल्या शिष्यांना सुवार्ता घोषित करण्यासाठी कशी मदत केली हे सांगण्यात आलं आहे. तर दुसऱ्या लेखात, आपण अलीकडच्या अशा घडामोडींबद्दल पाहू, ज्यांमुळे आज आपल्याला सबंध जगात प्रामाणिक मनाच्या लोकांना राज्याचा संदेश सांगणं शक्य होतं.
याच अंकात
मुखपृष्ठ: बाली द्वीपावर घरोघरचं कार्य करत असताना एका घरमालकाला सावध राहा! मासिक सादर करताना; इंडोनेशियन लोक सहसा मैत्रिपूर्ण असतात आणि प्रचारकांना घरात बोलवतात
इंडोनेशिया
लोकसंख्या
२३,७६,००,०००
प्रचारक
२४,५२१
सामान्य पायनियर
२,४७२
३६९ खास पायनियर २८ बेटांवर सेवा करत आहेत