वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 १/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 १/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ जानेवारी २०१५

© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास आवृत्ती

२-८ मार्च, २०१५

यहोवाला धन्यवाद द्या आणि त्याचे आशीर्वाद मिळवा

पृष्ठ ८ • गीत क्रमांक: २, २८

९-१५ मार्च, २०१५

ख्रिस्ताचा स्मारकविधी आपण का साजरा करतो?

पृष्ठ १३ • गीत क्रमांक: ८, ५

१६-२२ मार्च, २०१५

तुमचं वैवाहिक नातं मजबूत आणि आनंदी बनवा

पृष्ठ १८ • गीत क्रमांक: ३६, ५१

२३-२९ मार्च, २०१५

यहोवाच्या साहाय्यानं आपल्या विवाहाचं रक्षण करा

पृष्ठ २३ • गीत क्रमांक: २६, ५०

३० मार्च, २०१५–५ एप्रिल, २०१५

कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?

पृष्ठ २८ • गीत क्रमांक: ३, १८

अभ्यास लेख

▪ यहोवाला धन्यवाद द्या आणि त्याचे आशीर्वाद मिळवा

यहोवाकडून मिळालेल्या आशीर्वादांवर आपण मनन केलं पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजे. उपकारांची जाणीव ठेवण्याच्या मनोवृत्तीमुळे आपल्याला कठीण प्रसंगांचा सामना करण्यास मदत होईल. २०१५ सालच्या वार्षिक वचनातून आपल्याला यहोवाला धन्यवाद देण्याची वर्षभर आठवण होत राहील.

▪ ख्रिस्ताचा स्मारकविधी आपण का साजरा करतो?

आपण येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी का साजरा केला पाहिजे हे या लेखात स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, भाकरी आणि द्राक्षारस कशाला सूचित करतात आणि ते घेण्यात आपण सहभागी व्हावं किंवा नाही हे एक व्यक्‍ती कसं ठरवू शकते हेदेखील यात सांगण्यात आलं आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण स्मारकविधीची तयारी कशी करू शकतो हे या लेखातून आपल्याला समजेल.

▪ तुमचं वैवाहिक नातं मजबूत आणि आनंदी बनवा

▪ यहोवाच्या साहाय्यानं आपल्या विवाहाचं रक्षण करा

विवाहित जोडप्यांसमोर येणाऱ्‍या समस्या आणि प्रलोभनं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. असं असलं, तरी यहोवाच्या मदतीनं ते आपलं वैवाहिक नातं आनंदी बनवू शकतात व ते टिकवून ठेवू शकतात. पहिल्या लेखात बायबलवर आधारित अशा पाच गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे ज्यांमुळे त्यांना असं करणं शक्य होईल. यहोवाच्या मदतीनं विवाहाचं रक्षण कसं करता येईल यावर दुसऱ्‍या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

▪ कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?

स्त्री-पुरुषामध्ये असलेलं खरं प्रेम म्हणजे नेमकं काय? कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का? हे प्रेम कसं व्यक्‍त केलं जाऊ शकतं? कायम टिकणाऱ्‍या प्रेमाविषयी गीतरत्नात काय सांगितलं आहे ते जाणून घ्या.

याच अंकात

३ त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—न्यूयॉर्कमध्ये

मुखपृष्ठ: आल्प्‌स पर्वताच्या कुशीत वसलेल्या ग्रिन्डलवॉल्ड या निसर्गरम्य ठिकाणी बायबल घेऊन साक्षकार्य करताना

स्वित्झर्लंड

लोकसंख्या

७८,७६,०००

प्रचारक

१८,६४६

स्मारकविधीची उपस्थिती (२०१३)

३१,९८०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा