वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 १२/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 १२/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ डिसेंबर २०१४

© 2014 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास आवृत्ती

२-८ फेब्रुवारी, २०१५

“ऐका व समजून घ्या”

पृष्ठ ६ • गीत क्रमांक: ४७, ६

९-१५ फेब्रुवारी, २०१५

तुम्हाला खरोखरच अर्थ समजला आहे का?

पृष्ठ ११ • गीत क्रमांक: १७,  ४४

१६-२२ फेब्रुवारी, २०१५

या दुष्ट जगाच्या अंताचा एकत्र मिळून सामना करू या!

पृष्ठ २२ • गीत क्रमांक: १६, २९

२३ फेब्रुवारी, २०१५–१ मार्च, २०१५

तुम्हाला जे मिळाले आहे त्याची तुम्ही कदर करता का?

पृष्ठ २७ • गीत क्रमांक: ११, २४

अभ्यास लेख

▪ “ऐका व समजून घ्या”

▪ तुम्हाला खरोखरच अर्थ समजला आहे का?

येशूच्या दाखल्यांचा अर्थ आपल्याला खरोखरच समजला आहे असे आपल्याला केव्हा म्हणता येईल? येशूने दिलेल्या दाखल्यांपैकी सात दाखल्यांचा अर्थ स्पष्टपणे समजून घ्यायला हे दोन लेख आपल्याला मदत करतील. तसेच, त्यांतून शिकलेल्या गोष्टींचा उपयोग आपल्या ख्रिस्ती सेवाकार्यात आपण कसा करू शकतो हेही आपल्याला समजेल.

▪ या दुष्ट जगाच्या अंताचा एकत्र मिळून सामना करू या!

▪ तुम्हाला जे मिळाले आहे त्याची तुम्ही कदर करता का?

आज जगातले बहुतेक तरुण फक्‍त आपल्यापुरता विचार करतात. पण, ख्रिस्ती तरुणांनी देवाच्या लोकांसोबत एकतेने राहायला का शिकून घेतले पाहिजे? या लेखात दिलेल्या चांगल्या व वाईट उदाहरणांवरून तरुण व वयस्क अशा सर्वांनाच जीवनात योग्य निर्णय घेण्यास मदत मिळेल.

याच अंकात

३ त्यांना ‘मार्ग ठाऊक होता’

४ स्वेच्छेने पुढे येणाऱ्‍यांना यहोवा विपुल आशीर्वाद देतो

१६ तुम्हाला आठवते का?

१७ तुम्ही आपला विचार बदलावा का?

२१ वाचकांचे प्रश्‍न

३२ विषय सूची टेहळणी बुरूज २०१४

मुखपृष्ठ: कोस्टारिका देशाच्या पॅसिफिक तटावरील टॅमेरिंडो समुद्रकिनारा पाहायला बरेच लोक येतात. लवकरच संपूर्ण पृथ्वीचे नंदनवन होईल आणि आपणही या पृथ्वीला सुंदर बनवण्यात हातभार लावू व आनंदाने तेथे राहू हे जाणून त्यांच्यापैकी अनेकांना खूप आनंद होतो

कोस्टारिका

प्रचारक

२९,१८५

पायनियर

२,८५८

देवाचे नाव, यहोवा याचा

ब्रीब्री भाषेतील उच्चार:

जिओबा

काबेकार भाषेतील उच्चार:

जेहोवा

येथे ब्रीब्री भाषेच्या दोन मंडळ्या आणि दोन गट, तर काबेकार भाषेच्या तीन मंडळ्या व चार गट आहेत. या दोन्ही मूळ अमेरिकन जमातींच्या भाषा आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा