अनुक्रमणिका
१५ ऑक्टोबर २०१४
© २०१४ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अभ्यास लेख
१-७ डिसेंबर, २०१४
देवाच्या राज्यावर तुमचा पक्का विश्वास आहे का?
पृष्ठ ७ • गीत क्रमांक: १४, ५४
८-१४ डिसेंबर, २०१४
पृष्ठ १३ • गीत क्रमांक: ४७, २८
१५-२१ डिसेंबर, २०१४
यहोवासोबत काम करण्याच्या बहुमानाची कदर करा!
पृष्ठ २३ • गीत क्रमांक: ६, ४४
२२-२८ डिसेंबर, २०१४
पृष्ठ २८ • गीत क्रमांक: ४२, २२
अभ्यास लेख
▪ देवाच्या राज्यावर तुमचा पक्का विश्वास आहे का?
▪ तुम्ही “याजकराज्य” व्हाल
मानव आणि पृथ्वी यांकरता असलेला आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवा मशीही राज्याचा उपयोग करत आहे. बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेले वेगवेगळे करार कशा प्रकारे मशीही राज्याशी संबंधित आहेत त्याबद्दल चर्चा करत असताना आपण राज्याच्या आशेवर पक्का विश्वास का बाळगू शकतो हे तुमच्या लक्षात येईल.
▪ यहोवासोबत काम करण्याच्या बहुमानाची कदर करा!
प्राचीन काळात तसेच आपल्या काळात यहोवाची सेवा करणाऱ्या काही लोकांच्या उदाहरणांवर या लेखात चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेमुळे देवासोबत काम करण्याचा जो बहुमान आपल्याला मिळाला आहे त्याबद्दल आपली कदर वाढेल.
▪ “वरील गोष्टींकडे मन लावा”
या शेवटल्या काळात आपल्याला विश्वासासंबंधी अनेक परीक्षांचा सामना करावा लागतो. अब्राहाम आणि मोशे यांसारख्या विश्वासू सेवकांनीही आपल्यासारख्याच समस्यांना तोंड दिले. त्यांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? या लेखातील माहितीमुळे आपल्याला धीर धरण्यास आणि यहोवा देव आणि त्याचे राज्य यांवर आपले लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल.
मुखपृष्ठ:दोन बहिणी ताइता जिल्ह्यातील ताऊसा वसाहतीत रस्त्यावरून जाणाऱ्यांना साक्ष देत आहेत. हे ठिकाण दक्षिणपूर्व केनियातील मबोलोलो टेकड्यांजवळ आहे
केनिया
लोकसंख्या
४,४२,५०,०००
प्रचारक
२६,०६०
बायबल अभ्यास
४३,०३४
२०१३ स्मारकविधीची उपस्थिती
६०,१६६