अनुक्रमणिका
१५ ऑगस्ट २०१४
© २०१४ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अभ्यास आवृत्ती
२९ सप्टेंबर, २०१४–५ ऑक्टोबर, २०१४
यहोवाच्या उद्देशात स्त्रियांची भूमिका
पृष्ठ ६ • गीत क्रमांक: ३, ९
६-१२ ऑक्टोबर, २०१४
देवाचे वचन सजीव आहे—त्याचा उपयोग करा!
पृष्ठ ११ • गीत क्रमांक: ३७, १०
१३-१९ ऑक्टोबर, २०१४
यहोवा आपल्याला त्याच्या जवळ येण्यास कशी मदत करतो?
पृष्ठ १६ • गीत क्रमांक: ५१, ४८
२०-२६ ऑक्टोबर, २०१४
पृष्ठ २१ • गीत क्रमांक: २६, ११
अभ्यास लेख
▪ यहोवाच्या उद्देशात स्त्रियांची भूमिका
एदेन बागेत यहोवाविरुद्ध विद्रोह केल्यामुळे स्त्रीपुरुषांवर काय परिणाम झाला आहे हे जाणून घ्या. गतकाळातील काही देवभीरू स्त्रियांच्या उदाहरणांचे परीक्षण करा. तसेच, आज देवाच्या उद्देशात ख्रिस्ती स्त्रियांची काय भूमिका आहे हेदेखील समजून घ्या.
▪ देवाचे वचन सजीव आहे—त्याचा उपयोग करा!
सर्वच राज्य प्रचारकांना परिणामकारक रीत्या सेवाकार्य करण्याची इच्छा आहे. लोकांशी संवाद साधताना देवाच्या वचनाचे आणि नवीन पत्रिकांचा कशा प्रकारे उपयोग करता येईल याबद्दल काही व्यावहारिक सल्ल्यांवर विचार करा.
▪ यहोवा आपल्याला त्याच्या जवळ येण्यास कशी मदत करतो?
आपण यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडला पाहिजे. यहोवाने खंडणीच्या तरतुदीद्वारे आणि बायबलद्वारे कशा प्रकारे आपल्याला त्याच्या जवळ येण्यास मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे हे जाणून घ्या.
▪ यहोवाचा आवाज नेहमी ऐकत राहा
सत्याच्या मार्गावर चालत राहण्यासाठी आपण नेहमी यहोवाच्या मार्गदर्शनाकडे लक्ष दिले पाहिजे. सैतानाच्या कुयुक्त्यांवर आणि आपल्या स्वतःच्या पापी प्रवृत्तींवर मात करून आपण कशा प्रकारे यहोवाच्या आवाज नेहमी ऐकत राहू शकतो याविषयी जाणून घ्या. यहोवा देवाला सतत प्रार्थना करणे किती महत्त्वाचे आहे हेही आपल्याला या लेखात समजेल.
याच अंकात
३ तुम्हाला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न मिळत आहे का?
मुखपृष्ठ:तेल अवीव शहरात समुद्राजवळील एका रस्त्यावर दोन बहिणी रशियन भाषेत सुवार्ता सांगत आहेत. चित्रात मागच्या बाजूला आधुनिक जाफ्फाच्या (प्राचीन काळातील यापोचे बंदर) डोंगरांचे दृश्य आहे
इझरायल
लोकसंख्या
८०,५०,०००
२०१३ सालातील प्रचारकांचा उच्चांक
१,४५९
२०१३ साली स्मारकविधीची उपस्थिती
२,६७१