अनुक्रमणिका
१५ जून २०१४
© २०१४ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
अभ्यास आवृत्ती
४-१० ऑगस्ट, २०१४
तू आपला देव यहोवा याच्यावर प्रेम कर
पृष्ठ १२ • गीत क्रमांक: ३, ३२
११-१७ ऑगस्ट, २०१४
“तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर”
पृष्ठ १७ • गीत क्रमांक: २५, १०
१८-२४ ऑगस्ट, २०१४
मानवी दुर्बलतेविषयी तुम्ही यहोवासारखा विचार करता का?
पृष्ठ २३ • गीत क्रमांक: ३५, ५०
२५-३१ ऑगस्ट, २०१४
इतरांना त्यांच्या क्षमता ओळखण्यास मदत करा
पृष्ठ २८ • गीत क्रमांक: ४२, ६
अभ्यास लेख
▪ तू आपला देव यहोवा याच्यावर प्रेम कर
▪ “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर”
येशूने ज्या आज्ञांना नियमशास्त्रातील दोन सर्वात मोठ्या आज्ञा म्हटले आहे त्यांची चर्चा या लेखांत करण्यात आली आहे. आपण यहोवावर पूर्ण मनाने, जिवाने आणि बुद्धीने प्रेम करावे असे जे येशूने म्हटले त्याचा काय अर्थ होता हे जाणून घ्या. आपण आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम दाखवण्यासाठी काय केले पाहिजे हेही जाणून घ्या.
▪ मानवी दुर्बलतेविषयी तुम्ही यहोवासारखा विचार करता का?
▪ इतरांना त्यांच्या क्षमता ओळखण्यास मदत करा
स्वतःला अशक्त समजणाऱ्या बांधवांना आपण कशी मदत करू शकतो या विषयावर या लेखांत चर्चा करण्यात आली आहे. या लेखांत हेही सांगण्यात आले आहे की तरुण व ज्यांचा नुकताच बाप्तिस्मा झाला आहे अशा बांधवांना त्यांच्या क्षमता ओळखण्यास आपण कशी मदत करू शकतो.
मुखपृष्ठ:बोट्सवानातील ओकावांगो नदीजवळ बुकूशू भाषा बोलणाऱ्या कोळ्यांना सुवार्ता सांगितली जात आहे
बोट्सवाना
लोकसंख्या
२०,२१,०००
प्रचारक
२,०९६
मंडळ्या
४७
२०१३ साली स्मारकविधीची उपस्थिती
५,७३५