वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ५/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ५/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ मे २०१४

© 2014 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania

अभ्यास आवृत्ती

७-१३ जुलै, २०१४

आपण प्रत्येक व्यक्‍तीला कसे उत्तर द्यावे?

पृष्ठ ६ • गीत क्रमांक: ४४, ४५

१४-२० जुलै, २०१४

सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे पालन करा

पृष्ठ ११ • गीत क्रमांक: २५, १८

२१-२७ जुलै, २०१४

यहोवा सुव्यवस्थेचा देव आहे

पृष्ठ २१ • गीत क्रमांक: ४३, ५३

२८ जुलै, २०१४–३ ऑगस्ट, २०१४

यहोवाच्या संघटनेसोबत तुम्ही पुढे वाटचाल करत आहात का?

पृष्ठ २६ • गीत क्रमांक: ४५, २७

अभ्यास लेख

▪ आपण प्रत्येक व्यक्‍तीला कसे उत्तर द्यावे?

▪ सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे पालन करा

सेवाकार्यात कधीकधी घरमालक असे प्रश्‍न विचारतात ज्यांचे उत्तर देणे अवघड असते. या दोन लेखांपैकी पहिल्या लेखात आपण अशा तीन मार्गांविषयी पाहणार आहोत, ज्यांद्वारे घरमालकाने विचारलेल्या कठीण प्रश्‍नांची उत्तरे देण्यास आपल्याला साहाय्य मिळेल. (कलस्सै. ४:६) दुसऱ्‍या लेखात, आपण मत्तय ७:१२ यातील येशूच्या शब्दांचे सेवाकार्यात कशा प्रकारे पालन करता येईल हे पाहू या.

▪ यहोवा सुव्यवस्थेचा देव आहे

▪ यहोवाच्या संघटनेसोबत तुम्ही पुढे वाटचाल करत आहात का?

पूर्वीपासून आजपर्यंत यहोवाने नेहमीच आपल्या सेवकांना संघटित केले आहे. यहोवाचे लोक या नात्याने आपल्याकडून तो काय अपेक्षा करतो याविषयी आपण या दोन लेखांत पाहणार आहोत. तसेच, आज यहोवा ज्या संघटनेचा वापर करत आहे तिला जडून राहणे का महत्त्वाचे आहे याकडेही आपण लक्ष देऊ या.

याच अंकात

३ ‘देवाची इच्छा पूर्ण करणे हेच माझे अन्‍न आहे’

१६ यहोवानं मला खरोखर साहाय्य केलं

३१ आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठ:रस्त्याच्या कडेला असलेल्या मच्छी मार्केटमध्ये प्रचार कार्य. या बेटावर २० भाषा बोलल्या जातात

सायपान

लोकसंख्या

४८,२२०

प्रचारक

२०१

सामान्य पायनियर

३२

साहाय्यक पायनियर

७६

२०१३ मध्ये स्मारक विधीची उपस्थिती ५७०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा