वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ३/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ३/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ मार्च २०१४

© 2014 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania.

अभ्यास आवृत्ती

५-११ मे, २०१४

स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी टिकवून ठेवावी?

पृष्ठ ७ • गीत क्रमांक: २९, २५

१२-१८ मे, २०१४

सकारात्मक दृष्टिकोन कसा टिकवून ठेवावा?

पृष्ठ १२ • गीत क्रमांक: १४, २०

१९-२५ मे, २०१४

मंडळीतील वृद्ध बांधवांचा आदर करा

पृष्ठ २० • गीत क्रमांक: ४, २४

२६ मे, २०१४–१ जून, २०१४

वृद्धजनांची काळजी घेणे

पृष्ठ २५ • गीत क्रमांक: ५५, २९

अभ्यास लेख

▪ स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी टिकवून ठेवावी?

आपल्या सर्वांमध्ये असलेली स्वार्थीपणाची प्रवृत्ती, स्वार्थत्यागी मनोवृत्तीला सुरुंग लावू शकते. स्वार्थीपणाची प्रवृत्ती काय आहे आणि बायबलचा उपयोग करून या प्रवृत्तीशी लढा कसा देता येईल हे या लेखात सांगितले आहे.

▪ सकारात्मक दृष्टिकोन कसा टिकवून ठेवावा?

यहोवाची सेवा धीराने करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला मदत करू शकतो. बऱ्‍याच लोकांना नकारात्मक भावनांशी का झगडावे लागते? आपण स्वतःविषयी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यासाठी बायबलचा उपयोग कसा करू शकतो हे या लेखात सांगितले आहे.

▪ मंडळीतील वृद्ध बांधवांचा आदर करा

▪ वृद्धजनांची काळजी घेणे

या लेखांमध्ये वृद्ध बांधव व नातेवाईक यांच्याप्रती प्रत्येक ख्रिश्‍चनाच्या आणि मंडळीच्या कोणत्या जबाबदाऱ्‍या आहेत हे सांगण्यात आले आहे. तुम्हाला या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यात मदत करण्यासाठी या लेखांत काही व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत.

याच अंकात

३ सत्यात नसलेल्या नातेवाइकांच्या मनापर्यंत पोचणे

१७ कौटुंबिक उपासना—तुम्ही ती आणखी आनंददायक कशी बनवू शकता?

३० तुमचे बोलणे—“‘होय’ आणि तरी ‘नाही’?”

मुखपृष्ठ:ऑस्ट्रेलियातील ग्रामीण भागांत गुरेढोरे पोसण्याची मोठी राने आहेत. तेथे काम करणाऱ्‍या व राहणाऱ्‍या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी काही प्रचारकांना लांबचा प्रवास करावा लागतो

ऑस्ट्रेलिया

लोकसंख्या

२,३१,९२,५००

प्रचारक

६६,९६७

[२ पानांवरील आलेख]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा