वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 २/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 २/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ फेब्रुवारी २०१४

© 2014 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania.

अभ्यास आवृत्ती

७-१३ एप्रिल, २०१४

वैभवशाली राजा ख्रिस्त याचा जयजयकार करा!

पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ३०, १६

१४-२० एप्रिल, २०१४

कोकऱ्‍याच्या लग्नाविषयी आनंद करा!

पृष्ठ ८ • गीत क्रमांक: ५, १७

२१-२७ एप्रिल, २०१४

यहोवा—आपल्या गरजा पुरवणारा व आपले संरक्षण करणारा

पृष्ठ १६ • गीत क्रमांक: २३, ५१

२८ एप्रिल, २०१४–४ मे, २०१४

यहोवा—आपला सर्वात चांगला मित्र

पृष्ठ २१ • गीत क्रमांक: २६, १८

अभ्यास लेख

▪ वैभवशाली राजा ख्रिस्त याचा जयजयकार करा!

▪ कोकऱ्‍याच्या लग्नाविषयी आनंद करा!

मशीही राजा, येशू ख्रिस्त आपल्या कमरेला तरवार बांधून शत्रूंवर विजय मिळवायला निघतो. त्याच्या शत्रूंवर अंतिम विजय मिळवल्यानंतर त्याचे एका सुंदर वधूशी लग्न होते; वधूसोबत तिच्या सख्यादेखील आहेत. या रोमांचक घटनांचे वर्णन ४५ व्या स्तोत्रात करण्यात आले आहे. या घटनांचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो हे जाणून घ्या.

▪ यहोवा—आपल्या गरजा पुरवणारा व आपले संरक्षण करणारा

▪ यहोवा—आपला सर्वात चांगला मित्र

आपला स्वर्गातील पिता या नात्याने यहोवाबद्दलची आपली कदर कोणत्या गोष्टीमुळे आणखी वाढेल? आपल्या गरजा पुरवणारा, आपला संरक्षक आणि आपला सर्वात चांगला मित्र असलेल्या यहोवासोबतचा नातेसंबंध आणखी मजबूत करण्यास या लेखांमुळे साहाय्य मिळेल. तसेच, या लेखांमुळे इतरांना त्याचे गौरव करण्यास मदत करण्याची प्रेरणादेखील आपल्याला मिळेल.

याच अंकात

१३ सारफथच्या विधवेला तिच्या विश्‍वासाचे प्रतिफळ मिळाले

२६ वाचकांचे प्रश्‍न

२८ “यहोवाची सुंदरता” पाहत राहणे

३० आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठ:व्हिएन्‍नातील (मायकेलरप्लॅझ) या चौकात नेहमी वर्दळ असते, त्यामुळे इतरांना बायबलमधील संदेश सांगण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे आपली एक बहीण चिनी भाषेत साक्ष देत आहे आणि बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक देत आहे.

ऑस्ट्रिया

प्रचारक

२०,९२३

पायनियर

२,२०१

बायबल अभ्यास

१०,९८७

व्हिएन्‍नामध्ये राज्याची सुवार्ता २५ भाषांत सांगितली जात आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा