वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 १/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 १/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ जानेवारी २०१४

© 2014 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania.

अभ्यास आवृत्ती

३-९ मार्च, २०१४

सर्वकालचा राजा यहोवा याची उपासना करा

पृष्ठ ७ • गीत क्रमांक: २७, ४६

१०-१६ मार्च, २०१४

राज्य शासनाची १०० वर्षे पूर्ण—याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?

पृष्ठ १२ • गीत क्रमांक: १७, १०

१७-२३ मार्च, २०१४

तरुण वयात सुज्ञ निर्णय घ्या

पृष्ठ १७ • गीत क्रमांक: ४१, ११

२४-३० मार्च, २०१४

अनिष्ट दिवस येण्याआधी यहोवाची सेवा करा

पृष्ठ २२ • गीत क्रमांक: ५४, १७

३१ मार्च, २०१४–६ एप्रिल, २०१४

“तुझे राज्य येवो”—पण केव्हा?

पृष्ठ २७ • गीत क्रमांक: १४, ३०

अभ्यास लेख

▪ सर्वकालचा राजा यहोवा याची उपासना करा

यहोवा सर्वकालचा राजा आहे हे या लेखात सांगितले आहे आणि त्याने देवदूतांवर आणि मानवांवर कशा प्रकारे राज्य केले हेदेखील यात सांगितले आहे. या लेखामुळे आपल्याला प्राचीन काळातील देवाच्या सेवकांप्रमाणे सर्वकालचा राजा यहोवा याची उपासना करण्याचे प्रोत्साहन मिळेल.

▪ राज्य शासनाची १०० वर्षे पूर्ण —याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?

मशीहाच्या राज्याने पहिल्या १०० वर्षांदरम्यान काय काय साध्य केले आहे याबद्दल आपली कदर वाढवण्यास हा लेख आपल्याला मदत करेल. तसेच, या लेखामुळे आपल्याला त्या राज्याची निष्ठावान प्रजा बनण्याचे प्रोत्साहन मिळेल. शिवाय, हा लेख २०१४ च्या आपल्या वार्षिक वचनाच्या व्यापक अर्थावर मनन करण्याची आपल्याला प्रेरणा देईल.

▪ तरुण वयात सुज्ञ निर्णय घ्या

▪ अनिष्ट दिवस येण्याआधी यहोवाची सेवा करा

मी आपल्या जीवनाचा उपयोग कसा करणार? यहोवाला समर्पण केलेल्या प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्‍न विचारणे आवश्‍यक आहे. तरुण-तरुणींना पूर्ण मनाने देवाची सेवा करण्यास बायबलमधील कोणती मार्गदर्शक तत्त्वे साहाय्य करू शकतात, आणि पन्‍नाशी ओलांडलेले ख्रिस्ती कशा प्रकारे आपली सेवा वाढवू शकतात याविषयी या लेखांमध्ये सांगितले आहे.

▪ “तुझे राज्य येवो”—पण केव्हा?

जगात घडणाऱ्‍या घटनांमुळे किंवा जगातील गोष्टी मिळवण्याच्या इच्छेमुळे आज बऱ्‍याच लोकांचे लक्ष विकर्षित झाले आहे. देवाचे राज्य लवकरच या दुष्ट जगाचा नाश करेल याची खात्री आपण का बाळगू शकतो याच्या तीन पुराव्यांविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

याच अंकात

३ त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—पश्‍चिम आफ्रिकेमध्ये

३२ लहानपणी घेतलेला एक निर्णय

मुखपृष्ठ:लवीफ शहरात शिक्षणासाठी परदेशातून आलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना साक्ष देताना

युक्रेन

लोकसंख्या

४,५५,६१,०००

प्रचारक

१,५०,८८७

१५ भाषांमध्ये, ज्यांत युक्रेनियन, रशियन, रशियन संकेत भाषा, रोमेनियन आणि हंगेरियन या भाषांचा समावेश होतो, १,७३७ मंडळ्या आणि ३७३ समूह आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा