वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 १२/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 १२/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ डिसेंबर २०१३

© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania.

अभ्यास आवृत्ती

३-९ फेब्रुवारी, २०१४

सहजासहजी आपली विचारशक्‍ती व स्थैर्य गमावू नका

पृष्ठ ६ • गीत क्रमांक: ३२, ७

१०-१६ फेब्रुवारी, २०१४

देवाच्या राज्यासाठी त्याग करण्यास तुम्ही तयार आहात का?

पृष्ठ ११ • गीत क्रमांक: ४०, २८

१७-२३ फेब्रुवारी, २०१४

“हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल” असावा

पृष्ठ १७ • गीत क्रमांक: ५, १८

२४ फेब्रुवारी, २०१४–२ मार्च, २०१४

“माझ्या स्मरणार्थ हे करा”

पृष्ठ २२ • गीत क्रमांक: ३०, ८

अभ्यास लेख

▪ सहजासहजी आपली विचारशक्‍ती व स्थैर्य गमावू नका

बायबलमध्ये न सांगितलेल्या गोष्टींबद्दल अंदाज बांधण्याविषयी आणि ज्या मतांबद्दल शंका आहे अशा मतांना सत्य मानण्याविषयी आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण जागरूक राहणे खूप गरजेचे आहे. या बाबतीत समयोचित इशारे आपल्याला थेस्सलनीकाकरांस लिहिलेल्या पहिल्या आणि दुसऱ्‍या पत्रांत सापडतात.

▪ देवाच्या राज्यासाठी त्याग करण्यास तुम्ही तयार आहात का?

देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांसाठी आज बऱ्‍याच बाबतींत स्वार्थत्याग करणे गरजेचे आहे. प्राचीन काळात इस्राएली लोक कोणती काही अर्पणे करायचे त्यांविषयी या लेखात आपल्याला शिकायला मिळेल. देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांना हातभार लावण्यासाठी आज बरेच बंधुभगिनी स्वार्थत्याग करत आहेत. त्यांच्या उदाहरणांबद्दलही आपण या लेखात चर्चा करू.

▪ “हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल” असावा

▪ “माझ्या स्मरणार्थ हे करा”

दरवर्षी, जवळजवळ सारख्याच दिवशी यहुदी लोक वल्हांडण सण साजरा करतात आणि खरे ख्रिस्ती येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करतात. आपण वल्हांडण सणाविषयी का जाणून घेतले पाहिजे? प्रभूच्या सांजभोजनाचा विधी केव्हा साजरा केला जावा हे कसे ठरवले जाते? आणि आपल्या सर्वांकरता प्रभूच्या सांजभोजनाचा काय अर्थ होतो?

याच अंकात

३ डोंगरांच्या सावलीत यहोवाने त्यांना सुरक्षित ठेवले

१६ तुम्हाला आठवते का?

२७ आपल्या जोडीदाराला गमावण्याच्या दुःखाला सामोरे जाताना

३२ टेहळणी बुरूज २०१३ विषय सूची

मुखपृष्ठ: अनेक टेकड्या असलेल्या अशा भागांत (काही टेकड्यांवर तर मोठमोठे खडक आहेत) लोक ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. या लोकांपर्यंत पोचणे एक मोठे आव्हान आहे. पण, झिम्बाब्वेतील माटाबेलेलँड या भागात असलेल्या मटोपो टेकड्यांमध्ये बंधुभगिनी लोकांना प्रचार करत आहेत

झिम्बाब्वे

लोकसंख्या:

१,२७,५९,५६५

प्रचारक:

४०,०३४

बायबल अभ्यास:

९०,८९४

झिम्बाब्वेतील लोक आनंदाने आपली प्रकाशने वाचतात. प्रत्येक साक्षीदार दर महिन्याला सरासरी १६ नियतकालिके लोकांना देतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा