वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ११/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ११/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ नोव्हेंबर २०१३

© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania.

अभ्यास आवृत्ती

३० डिसेंबर, २०१३–५ जानेवारी, २०१४

“प्रार्थना करण्यासाठी सावध असा”

पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ५१, ५४

६-१२ जानेवारी, २०१४

आपण “वाट पाहत” राहण्याची वृत्ती कशी जोपासू शकतो?

पृष्ठ १० • गीत क्रमांक: २०, ३२

१३-१९ जानेवारी, २०१४

सात मेंढपाळ, आठ लोकनायक —आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?

पृष्ठ १६ • गीत क्रमांक: ४३, ४२

२०-२६ जानेवारी, २०१४

यहोवाने नेमलेल्या मेंढपाळांचे ऐका

पृष्ठ २१ • गीत क्रमांक: ४३, ३१

२७ जानेवारी, २०१४–२ फेब्रुवारी, २०१४

वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा

पृष्ठ २६ • गीत क्रमांक: ५, २५

अभ्यास लेख

▪ “प्रार्थना करण्यासाठी सावध असा”

सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत जवळ येत असताना आपण आध्यात्मिक रीत्या जागृत राहणे गरजेचे आहे. प्रार्थना करण्यासाठी सावध असल्यामुळे आपल्याला जागृत राहण्यासाठी कशी मदत होऊ शकते ते या लेखात सांगितले आहे.

▪ आपण “वाट पाहत” राहण्याची वृत्ती कशी जोपासू शकतो?

संदेष्टा मीखा याने दाखवलेल्या धीरापासून आपण कोणते धडे घेऊ शकतो ते या लेखातून जाणून घ्या. या दुष्ट जगाचा अंत जवळ आला आहे हे कोणत्या घटनांवरून दिसून येईल त्याचे परीक्षण करा. त्यासोबतच आपण देवाच्या धीरासाठी कदर कशी दाखवू शकतो तेही पाहू या.

▪ सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?

हिज्कीयाच्या दिवसांत जेरूसलेमवर सन्हेरीबने जो हल्ला केला होता त्याविषयीच्या अहवालातून आपण बरेच काही शिकू शकतो. या लेखातील माहिती खासकरून मंडळीतील वडिलांना लक्षात ठेवून लिहिण्यात आली आहे.

▪ यहोवाने नेमलेल्या मेंढपाळांचे ऐका

▪ वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा

आज यहोवा आणि येशू पृथ्वीवरील त्यांच्या कळपाची काळजी कशी घेत आहेत; आणि मंडळीतील बंधुभगिनींनी त्यांना कसा प्रतिसाद दिला पाहिजे याबद्दल पहिल्या लेखात चर्चा करण्यात आली आहे. मंडळीतील वडिलांनी मेंढपाळ या नात्याने आपली भूमिका कशी पार पाडावी त्याबद्दल दुसऱ्‍या लेखात सांगण्यात आले आहे.

याच अंकात

८ इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार?

१५ देवाची सेवा हेच त्याचे औषध!

३१ आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठ: टोकियोमधील एका रेल्वे स्टेशनजवळ साक्षकार्य करत असताना. कामानिमित्ताने २८ लाखांपेक्षा जास्त लोक दररोज टोकियोत येतात. घरोघरच्या साक्षकार्यात हे लोक सहसा भेटत नाहीत आणि म्हणून त्यांना प्रचार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत

जपान

लोकसंख्या:

१२,६५,३६,०००

सरासरी प्रचारक:

२,१६,६९२

सामान्य पायनियर:

६५,२४५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा