अनुक्रमणिका
१५ सप्टेंबर २०१३
© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.
अभ्यास आवृत्ती
२८ ऑक्टोबर, २०१३–३ नोव्हेंबर, २०१३
यहोवाच्या सूचना भरवशालायक आहेत
पृष्ठ ७ • गीत क्रमांक: ३४, ३७
४-१० नोव्हेंबर, २०१३
यहोवाच्या सूचनांचे आनंदाने पालन करा
पृष्ठ १२ • गीत क्रमांक: ४३, ५२
११-१७ नोव्हेंबर, २०१३
पृष्ठ १७ • गीत क्रमांक: ११, २७
१८-२४ नोव्हेंबर, २०१३
पृष्ठ २२ • गीत क्रमांक: २७, ५२
२५ नोव्हेंबर, २०१३–१ डिसेंबर, २०१३
पायनियरिंगमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत होतो
पृष्ठ २७ • गीत क्रमांक: १, ९
अभ्यास लेख
▪ यहोवाच्या सूचना भरवशालायक आहेत
▪ यहोवाच्या सूचनांचे आनंदाने पालन करा
पूर्वीपासूनच यहोवा त्याच्या लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना सूचना देत आला आहे. या सूचनांमध्ये कशाचा समावेश होतो? आपण देवाच्या सूचनांवर भरवसा का ठेवला पाहिजे हे पहिल्या लेखात सांगितले आहे. दुसऱ्या लेखात तीन मार्गांविषयी सांगितले आहे ज्यांद्वारे यहोवाच्या सूचनांवर आपण दृढ भरवसा उत्पन्न करू शकतो.
▪ तुमचे रूपांतर झाले आहे का?
▪ जीवनात सुज्ञपणे निर्णय घ्या
आपल्या दृष्टिकोनावर व निवडींवर आपल्या संगोपनाचा आणि परिसराचा खूप मोठा प्रभाव पडतो. आपले निर्णय देवाच्या इच्छेनुसार आहेत की नाही हे आपण कसे ठरवू शकतो? आपण जो निर्णय घेतो त्यानुसार कार्य करण्यास कोणती गोष्ट आपली मदत करू शकते? हे लेख आपल्याला या बाबतींत प्रामाणिकपणे परीक्षण करण्यास मदत करतील.
▪ पायनियरिंगमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत होतो
आपण अशा आठ मार्गांची चर्चा करू या ज्यांद्वारे पायनियरिंगमुळे एका ख्रिस्ती व्यक्तीचा देवासोबतचा नातेसंबंध मजबूत होतो. तुम्ही जर पायनियर असाल तर समस्यांचा सामना करूनसुद्धा ही सेवा करत राहण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? जर तुम्हाला पायनियर बनण्याची इच्छा असेल आणि भावी आशीर्वाद अनुभवायचे असतील, तर तुम्ही काय केले पाहिजे?
मुखपृष्ठ: उत्तर पेरूच्या, ॲमेझॉन प्रदेशात बांधवांना अनौपचारिक पद्धतीने साक्ष देण्याच्या अनेक संधी मिळतात
पेरू
लोकसंख्या
२,९७,३४,०००
प्रचारक
१,१७,२४५
मागील पाच वर्षांत बाप्तिस्मा झालेल्यांची संख्या
२८,८२४
पेरूमध्ये सहा भाषांत आपल्या प्रकाशनांचे भाषांतर केले जात आहे. स्पॅनिश भाषेत साक्ष देण्याव्यतिरिक्त १२० पेक्षा जास्त खास पेरूमध्ये सहा भाषांत आपल्या प्रकाशनांचे भाषांतर केले जात आहे. स्पॅनिश भाषेत साक्ष देण्याव्यतिरिक्त १२० पेक्षा जास्त खास पायनियर पायनियरआणि मिशनरी इतर भाषांत साक्ष देतात