वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ८/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ८/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ ऑगस्ट २०१३

© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.

अभ्यास आवृत्ती

३० सप्टेंबर, २०१३–६ ऑक्टोबर, २०१३

तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे

पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ४३, १०

७-१३ ऑक्टोबर, २०१३

यहोवावर कधीच नाराज होऊ नका

पृष्ठ १० • गीत क्रमांक: २०, १९

१४-२० ऑक्टोबर, २०१३

एकमेकांकडे लक्ष द्या व एकमेकांना उत्तेजन द्या

पृष्ठ १८ • गीत क्रमांक: ५०, २०

२१-२७ ऑक्टोबर, २०१३

तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती बनू इच्छिता?

पृष्ठ २३ • गीत क्रमांक: २९, ४३

अभ्यास लेख

▪ तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे

यहोवाचे समर्पित सेवक या नात्याने आपल्याला पवित्र करण्यात आले आहे. दुसऱ्‍या शब्दांत, पवित्र सेवा करण्यासाठी वेगळे करण्यात आले आहे. या अभ्यासात, आपण नहेम्याच्या १३ व्या अध्यायाचे परीक्षण करणार आहोत. आपल्याला पवित्र राहण्यास मदत करतील अशा चार गोष्टींची आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

▪ यहोवावर कधीच नाराज होऊ नका

एक विश्‍वासू ख्रिस्ती कशामुळे यहोवावर नाराज होऊ शकतो याची पाच कारणे या लेखात सांगितली आहेत. (नीति. १९:३) त्यानंतर, आपल्या समस्यांसाठी यहोवाला जबाबदार धरण्याचे आपण कसे टाळू शकतो याच्या पाच मार्गांचे आपण बारकाईने परीक्षण करणार आहोत.

▪ एकमेकांकडे लक्ष द्या व एकमेकांना उत्तेजन द्या

▪ तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती बनू इच्छिता?

यांपैकी पहिल्या लेखात चर्चा करण्यात आली आहे, की समस्यांचा सामना करत असूनही यहोवाच्या सेवेत टिकून राहण्यासाठी आपण एकमेकांना कशा प्रकारे मदत करू शकतो. दुसऱ्‍या लेखात सांगण्यात आले आहे, की यहोवासोबतचा आपला नातेसंबंध बिघडवण्यासाठी सैतान ज्या प्रलोभनांचा उपयोग करतो त्यांचा आपण यशस्वी रीत्या सामना कसा करू शकतो.

याच अंकात

८ वाचकांचे प्रश्‍न

९ यहोवा “प्रतिदिनी” माझा भार वाहतो

१५ पालकांनो—आपल्या मुलांना बालपणापासूनच देवाविषयी शिकवा

२८ अलीशाने अग्निमय रथ पाहिले—तुम्हीही पाहू शकता का?

३१ आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठ: इरापमध्ये राज्य प्रचारक घरोघरचे सेवाकार्य करताना. इराप हे पापुआ न्यू गिनीच्या मोरोबे प्रांतातील डोंगराळ भागात असलेल्या अनेक दुर्गम खेड्यांपैकी एक आहे

पापुआ न्यू गिनी

लोकसंख्या: ७०,१३,८२९

सरासरी प्रचारक: ३,७७०

सरासरी सामान्य पायनियर: ३६७

सरासरी बायबल अभ्यास: ५,०९१

२०१२ स्मारकविधीची उपस्थिती: २८,९०९

भाषांतर: १४ भाषांमध्ये

प्रत्येक प्रचारकाने, आस्था दाखवलेल्या सरासरी सहा जणांना स्मारकविधीसाठी आमंत्रित केले

[२ पानांवरील आलेख]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा