वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ६/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ६/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ जून २०१३

© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. सर्वाधिकार स्वाधीन.

अभ्यास आवृत्ती

५-११ ऑगस्ट, २०१३

यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करा

पृष्ठ ७ • गीत क्रमांक: ११, ४८

१२-१८ ऑगस्ट, २०१३

यहोवाच्या उदारतेची आणि समंजसपणाची कदर करा

पृष्ठ १२ • गीत क्रमांक: २२, १५

१९-२५ ऑगस्ट, २०१३

यहोवाच्या एकनिष्ठतेची आणि क्षमाशीलतेची कदर करा

पृष्ठ १७ • गीत क्रमांक: १८, ३५

२६ ऑगस्ट, २०१३–१ सप्टेंबर, २०१३

यहोवाची शिस्त स्वीकारून तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार द्या

पृष्ठ २४ • गीत क्रमांक: ६, ३४

अभ्यास लेख

▪ यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करा

▪ यहोवाच्या उदारतेची आणि समंजसपणाची कदर करा

▪ यहोवाच्या एकनिष्ठतेची आणि क्षमाशीलतेची कदर करा

यहोवा चार प्रमुख गुण दाखवतो असे अनेक ख्रिस्ती मानतात. पण या तीन लेखांचा अभ्यास केल्याने यहोवाच्या इतर अनेक गुणांबद्दलची आपली कदर वाढेल, ज्यांचा आपण नेहमी अभ्यास करत नाही. या प्रत्येक गुणाची चर्चा करताना आपण खालील प्रश्‍नांचा विचार करू: त्या गुणाचा अर्थ काय आहे? यहोवा तो गुण कसा दाखवतो? आणि हा गुण दाखवण्याद्वारे आपण यहोवाचे अनुकरण कसे करू शकतो?

▪ यहोवाची शिस्त स्वीकारून तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार द्या

यहोवा मानवांवर सार्वभौम अधिकार कसा गाजवतो याचे वर्णन करताना बायबलमध्ये त्याला “कुंभार” म्हटले आहे. (यश. ६४:८) आपल्या महान कुंभाराने प्राचीन काळात लोकांना व राष्ट्रांना ज्या प्रकारे आकार दिला त्यावरून त्याच्याविषयी आपण काय शिकू शकतो ते या लेखात सांगितले आहे. तसेच, यहोवाची शिस्त स्वीकारल्याने आपल्याला कसा फायदा होऊ शकतो याचीही चर्चा या लेखात करण्यात आली आहे.

याच अंकात

३ यहोवाच्या आज्ञांचं पालन केल्यानं मला अनेक आशीर्वाद लाभले

२२ वाचकांचे प्रश्‍न

२९ वडिलांनो तुम्ही “थकलेल्या जिवाला” उभारी द्याल का?

३२ तुम्हाला आठवते का?

मुखपृष्ठ: जर्मनीतील फ्रँकफुर्ट शहरातील एका चौकात रस्त्यावरचे साक्षकार्य करताना

जर्मनी

लोकसंख्या

८,१७,५१,६००

यहोवाचे साक्षीदार

१,६२,७०५

बायबल अभ्यास

७४,४६६

वर्ष २०१२ ची स्मारक विधी उपस्थिती

२,६५,४०७

[२ पानांवरील चित्र]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा