अनुक्रमणिका
१५ मे २०१३
© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. सर्वाधिकार स्वाधीन.
अभ्यास आवृत्ती
१-७ जुलै, २०१३
सुवार्तिक या नात्याने आपली भूमिका पार पाडा
पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ४५, २८
८-१४ जुलै, २०१३
तुम्ही “चांगल्या कामांमध्ये आवेशी” आहात का?
पृष्ठ ८ • गीत क्रमांक: १४, ४५
१५-२१ जुलै, २०१३
उत्तम संवाद साधून आपले वैवाहिक बंधन मजबूत करा
पृष्ठ १४ • गीत क्रमांक: ३६, ५३
२२-२८ जुलै, २०१३
पालकांनो, मुलांनो—प्रेमळपणे संवाद साधा
पृष्ठ १९ • गीत क्रमांक: ४१, ३
२९ जुलै, २०१३–४ ऑगस्ट, २०१३
योग्य निवडी करून तुमचा वारसा सुरक्षित ठेवा
पृष्ठ २६ • गीत क्रमांक: १४, ५५
अभ्यास लेख
▪ सुवार्तिक या नात्याने आपली भूमिका पार पाडा
सुवार्तिक असण्याचा काय अर्थ होतो? या प्रश्नाचे उत्तर आणि लोकांना सुवार्तेची गरज का आहे हे या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, सुवार्तिक या नात्याने आपण आपली भूमिका यशस्वी रीत्या कशी पार पाडू शकतो हेदेखील यात स्पष्ट करण्यात आले आहे.
▪ तुम्ही “चांगल्या कामांमध्ये आवेशी” आहात का?
आपण “चांगल्या कामांमध्ये आवेशी” असलो, तर लोक कशा प्रकारे देवाकडे आकर्षित होतात याच्या दोन मार्गांची चर्चा या लेखात करण्यात आली आहे. (तीत २:१४) त्यांपैकी एक मार्ग म्हणजे आपले प्रचार कार्य आणि दुसरा म्हणजे आपले चांगले आचरण.
▪ उत्तम संवाद साधून आपले वैवाहिक बंधन मजबूत करा
▪ पालकांनो, मुलांनो—प्रेमळपणे संवाद साधा
सुखी विवाहासाठी व आनंदी कौटुंबिक जीवनासाठी पती-पत्नीमध्ये सुसंवाद असणे अत्यावश्यक आहे. उत्तम संवादासाठी कोणते गुण असणे जरुरीचे आहे याविषयी पहिल्या लेखात सांगितले आहे. पालक आणि मुले यांच्यातील संवादात अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टींवर कशी मात करता येईल हे दुसऱ्या लेखात दाखवण्यात आले आहे.
▪ योग्य निवडी करून तुमचा वारसा सुरक्षित ठेवा
ख्रिश्चनांसाठी कोणता वारसा राखून ठेवण्यात आला आहे? एसावाच्या इशारेवजा उदाहरणावरून आपल्या वारशासंबंधी आपण काय शिकू शकतो? कोणत्या गोष्टी आपल्या वारशासंबंधी योग्य निवडी करण्यास आपल्याला मदत करतील? या प्रश्नांची उत्तरे या लेखात देण्यात आली आहेत.
याच अंकात
२४ कसा लाभला आमच्या जीवनाला खरा अर्थ?
मुखपृष्ठ: गुजराती प्रकाशनांचा उपयोग करून लंडनच्या उत्तर-पश्चिम भागात साक्षीदार बहिणी एका दुकानदाराला साक्ष देताना
लंडन, इंग्लंड