वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ७/१ पृ. १६
  • सत्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सत्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ७/१ पृ. १६

सत्य

तुम्हाला ते कोठे मिळू शकते?

त्याचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो?

यहोवाच्या साक्षीदारांतर्फे आयोजित तीन दिवसीय वार्षिक अधिवेशनात या प्रश्‍नांची उत्तरे ऐकण्यासाठी आम्ही तुमचे हार्दिक स्वागत करतो!

विषय:

देवाचे वचन हेच सत्य आहे!

योहान १७:१७ या वचनातील येशूच्या शब्दांवर आधारित.

ठळक वैशिष्ट्ये:

“सत्य काय आहे?” या रोचक भाषणात देवाचे वचन बायबल, यावर आपण भरवसा का ठेवू शकतो याचे परीक्षण केले जाईल.

बायबलमधील कथा आणि त्यांतून मिळणारे व्यावहारिक धडे दोन नाटकांद्वारे जिवंत केले जातील.

कोण उपस्थित राहू शकतात?

सर्व जण. प्रवेश विनामूल्य आहे आणि दानपात्र फिरवले जाणार नाही.

वेळ आणि ठिकाण:

जवळचे ठिकाण पाहण्यासाठी व आमच्या अधिवेशनांची व्हिडिओ क्लिप पाहण्यासाठी www.jw.org या साईटवर जा (आमच्याविषयी/अधिवेशने या टॅबखाली पाहा).

आमची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका पाहण्यासाठी www.jw.org या साईटवर जा (प्रकाशने/पुस्तके व माहितीपत्रके या टॅबखाली पाहा). (w१३-E ०५/०१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा