वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 २/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • उपशिर्षक
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 २/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ फेब्रुवारी २०१३

© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. सर्वाधिकार स्वाधीन.

अभ्यास आवृत्ती

१-७ एप्रिल, २०१३

आपला आध्यात्मिक वारसा

पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ११, २८

८-१४ एप्रिल, २०१३

आपल्या आध्यात्मिक वारशाची तुम्ही कदर करता का?

पृष्ठ ८ • गीत क्रमांक: २२, २८

१५-२१ एप्रिल, २०१३

यहोवाच्या संरक्षक खोऱ्‍यात राहा

पृष्ठ १७ • गीत क्रमांक: ४९, १६

२२-२८ एप्रिल, २०१३

सन्मान प्राप्त करण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला रोखू नये

पृष्ठ २५ • गीत क्रमांक: १५, २९

अभ्यास लेख

▪ आपला आध्यात्मिक वारसा

▪ आपल्या आध्यात्मिक वारशाची तुम्ही कदर करता का?

या लेखांमध्ये यहोवाच्या लोकांच्या समृद्ध आध्यात्मिक वारशातील महत्त्वाच्या पैलूंची चर्चा करण्यात आली आहे. देवाने कशा प्रकारे त्याचे वचन जतन करून ठेवले आहे, त्याच्या नावाचा वापर करणाऱ्‍यांना आशीर्वादित केले आहे आणि खोट्या धार्मिक शिकवणींपासून आपले संरक्षण करण्यासाठी आध्यात्मिक सत्य सुरक्षित ठेवले आहे हे या लेखांत सांगितले आहे.

▪ यहोवाच्या संरक्षक खोऱ्‍यात राहा

जखऱ्‍या १४:४ मध्ये उल्लेख केलेले संरक्षक खोरे काय आहे हे या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे आणि आपण त्या खोऱ्‍यात का राहिले पाहिजे हे सांगितले आहे. जखऱ्‍या १४:८ मध्ये उल्लेख केलेले जिवंत पाण्याचे झरे काय आहेत आणि त्यांचे पाणी प्यायल्याने आपल्याला कसा फायदा होतो याचीही चर्चा या लेखात करण्यात आली आहे.

▪ सन्मान प्राप्त करण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला रोखू नये

यहोवा मानवांना जो सन्मान देतो तो आपण कसा मिळवू शकतो हे या लेखात दाखवण्यात आले आहे. असे करण्यापासून कोणत्या गोष्टी आपल्याला रोखू शकतात आणि आपण सन्मान प्राप्त करण्याचा धीराने प्रयत्न केल्यामुळे इतरांना कशी मदत मिळू शकते हेदेखील या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.

याच अंकात

१३ प्रिटोरियन रक्षकसैन्याला मिळाली साक्ष!

२२ हृदयातील हेतूंविषयी जपा

३० ती कयफाच्या कुटुंबातील होती

३१ आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठ: उत्तर-पश्‍चिम नामिबियात एक प्रचारक हिम्बा वंशाच्या एका स्त्रीला साक्ष देत आहे. हे गुरे पाळणाऱ्‍या भटक्या जमातीचे लोक आहेत. हिम्बा स्त्रिया लाल रंगाच्या दगडाचा चुरा करून त्याचा लेप आपल्या केसांना व त्वचेला लावतात

नामिबिया

लोकसंख्या

२३,७३,०००

प्रचारक

२,०४०

बायबल अभ्यास

४,१९२

[२ पानांवरील आलेख]
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा