वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 १/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • उपशिर्षक
  • अभ्यास आवृत्ती
  • अभ्यास लेख
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 १/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ जानेवारी २०१३

© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylva­nia. सर्वाधिकार स्वाधीन.

अभ्यास आवृत्ती

२५ फेब्रुवारी, २०१३–३ मार्च, २०१३

खंबीर व्हा—यहोवा तुमच्यासोबत आहे!

पृष्ठ ७ • गीत क्रमांक: ४९, २३

४-१० मार्च, २०१३

कोणतीही गोष्ट तुम्हाला यहोवापासून दूर न नेवो!

पृष्ठ १२ • गीत क्रमांक: २७, ५१

११-१७ मार्च, २०१३

यहोवाच्या जवळ येण्यास झटत राहा

पृष्ठ १७ • गीत क्रमांक: ५२, ३२

१८-२४ मार्च, २०१३

पस्तावा न करता देवाची सेवा करत राहा

पृष्ठ २२ • गीत क्रमांक: ५१, ३९

२५-३१ मार्च, २०१३

ख्रिस्ती वडील—आपल्या “आनंदात साहाय्यकारी”

पृष्ठ २७ • गीत क्रमांक: ४२, ५३

अभ्यास लेख

▪ खंबीर व्हा—यहोवा तुमच्यासोबत आहे!

बायबलमध्ये अशा अनेक व्यक्‍तींबद्दल सांगितले आहे ज्यांनी विश्‍वास व धैर्य दाखवले. त्यांच्यापैकी काही जणांच्या उदाहरणांचे परीक्षण केल्यामुळे आपल्यालाही दृढ विश्‍वासाने व खंबीरपणे यहोवाची सेवा करणे शक्य होईल. हा लेख सन २०१३ च्या वार्षिक वचनावर प्रकाश टाकतो.

▪ कोणतीही गोष्ट तुम्हाला यहोवापासून दूर न नेवो!

▪ यहोवाच्या जवळ येण्यास झटत राहा

जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण स्वतःहून निवडू शकत नाही, जसे की आपले आईवडील, भावंडे तसेच आपले जन्मस्थान. पण, यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्याच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे. यहोवाच्या जवळ जावे किंवा नाही हे आपण स्वतःहून निवडू शकतो. या लेखांत जीवनातील अशा सात क्षेत्रांचा विचार केला आहे, ज्यांत आपण विचारपूर्वक निवड केली पाहिजे आणि कोणतीही गोष्ट आपल्याला यहोवापासून दूर नेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

▪ पस्तावा न करता देवाची सेवा करत राहा

आपण सर्वांनीच अशा काही गोष्टी केलेल्या आहेत ज्या पुन्हा संधी मिळाल्यास त्या वेगळ्या प्रकारे करण्याचे स्वप्न आपण पाहतो. तरीपण, आपण या पस्ताव्याच्या भावनेचा स्वतःवर इतका परिणाम होऊ देऊ नये की ज्यामुळे आज आपल्याला यहोवाची सेवा करणे शक्य होणार नाही. पस्तावा न करता देवाची सेवा करत राहण्याविषयी पौलाच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो हे या लेखात पाहू या.

▪ ख्रिस्ती वडील—आपल्या “आनंदात साहाय्यकारी”

करिंथकरांना लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात, पौलाने स्पष्ट केले की तो व त्याचे जवळचे सहकारी त्यांच्या “आनंदात साहाय्यकारी” आहेत. (२ करिंथ. १:२४) पौलाच्या या शब्दांचा विशेषतः ख्रिस्ती वडिलांवर कोणता प्रभाव पडला पाहिजे? आणि आपल्यापैकी प्रत्येक जण मंडळीतील आनंदाला हातभार कसा लावू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.

याच अंकात

३ त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—नॉर्वेमध्ये

३२ एक सुनियोजित मोहीम यशस्वी ठरली

मुखपृष्ठ: कॅम्प पेरिन येथे एका घराच्या वऱ्‍हांड्यात बायबल अभ्यास घेत असलेले एक सेवानिवृत्त जोडपे. या जोडप्याप्रमाणेच, परदेशात काही काळापासून वास्तव्यास असलेले हैटीचे मूळ रहिवासी अधिक गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्यासाठी आपल्या मायदेशी परतत आहेत

हैटी

हैटी येथील लोकसंख्येच्या तुलनेत प्रचारकांच्या संख्येचे प्रमाण

५५७:१

प्रचारक

१७,९५४

बायबल अभ्यास चालवतात

३५,७३५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा