अनुक्रमणिका
१५ डिसेंबर, २०१२
© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.
अभ्यास आवृत्ती
अभ्यास लेख
२८ जानेवारी, २०१३–३ फेब्रुवारी, २०१३
पृष्ठ ४ • गीत क्रमांक: ४८, ४५
४-१० फेब्रुवारी, २०१३
पृष्ठ ९ • गीत क्रमांक: ३१, ४३
११-१७ फेब्रुवारी, २०१३
या जगात “परदेशवासी” म्हणून राहणे
पृष्ठ १९ • गीत क्रमांक: १६, ४०
१८-२४ फेब्रुवारी, २०१३
खऱ्या उपासनेत एकजूट असलेले “परदेशी”
पृष्ठ २४ • गीत क्रमांक: ५०, ५३
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ४-१३
जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याचा काय अर्थ होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर हे जगाच्या दृष्टिकोनापेक्षा कशा प्रकारे वेगळे आहे याविषयी या लेखांत स्पष्ट केले आहे. तसेच, खऱ्या अर्थाने यशस्वी होण्याकरता आपण देवाला विश्वासू राहिले पाहिजे आणि आपल्यावर सोपवल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या आपण स्वीकारल्या पाहिजेत याविषयीही आपण पाहू.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १९-२८
अभिषिक्त ख्रिस्ती आणि एका अर्थाने दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले त्यांचे साथीदारदेखील “परदेशवासी” आहेत असे का म्हणता येईल? (योहा. १०:१६; १ पेत्र २:११) या लेखांत आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तसेच परदेशवासी या नात्याने एका आंतरराष्ट्रीय बंधुसमाजासोबत एकजूटपणे प्रचार कार्य करत राहण्याचा आपला निर्धारदेखील या लेखांमुळे आणखी पक्का होईल.
याच अंकात
३ अंधश्रद्धाळूपणे बायबलचा वापर करण्यापासून सावध राहा
२९ टेहळणी बुरूज सोपी आवृत्ती —का सुरू करण्यात आली?
३२ टेहळणी बुरूज २०१२ विषय सूची
मुखपृष्ठ: दक्षिण कोरियात १,००,००० पेक्षा जास्त साक्षीदार आहेत. राजकीय बाबतींत तटस्थ भूमिका घेतल्यामुळे आणि इतर मानवांविरुद्ध शस्त्रे उचलण्यास नकार दिल्यामुळे कोरियातील बरेच साक्षीदार सध्या तुरुंगात आहेत. पण तेथेसुद्धा पत्रे लिहिण्याद्वारे व इतर मार्गांनी ते चांगल्या प्रकारे साक्ष देण्याचा प्रयत्न करतात
दक्षिण कोरिया
लोकसंख्या
४,८१,८४,०००
प्रचारक
१,००,०५९
मागील वर्षी इतके बांधव तुरुंगात होते
७३१
दर महिन्याला साक्षकार्यात खर्च केलेले तास
९,०००