वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w12 ११/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • उपशिर्षक
  • अभ्यास लेख:
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
w12 ११/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ नोव्हेंबर, २०१२

© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.

अभ्यास आवृत्ती

अभ्यास लेख:

२४-३० डिसेंबर, २०१२

“तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव”

पृष्ठ ३ • गीत क्रमांक: ११, ६

३१ डिसेंबर, २०१२–६ जानेवारी, २०१३

येशूने नम्रतेचा कित्ता घालून दिला

पृष्ठ १० • गीत क्रमांक: २५, २१

७-१३ जानेवारी, २०१३

स्वतःला कनिष्ठ लेखण्यास शिका

पृष्ठ १५ • गीत क्रमांक: २६, ३८

१४-२० जानेवारी, २०१३

यहोवाच्या क्षमाशीलतेचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?

पृष्ठ २१ • गीत क्रमांक: ६, ५१

२१-२७ जानेवारी, २०१३

एकमेकांना मनापासून क्षमा करा

पृष्ठ २६ • गीत क्रमांक: ३५, २१

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १ पृष्ठे ३-७

प्राचीन इस्राएलच्या दावीद राजाला यहोवाच्या नावाबद्दल व त्याच्या उद्देशाबद्दल मनापासून आदर होता. तसेच या लेखात दाखवल्याप्रमाणे, देवाचे नियमशास्त्र ज्या तत्त्वांवर आधारित होते ती तत्त्वेदेखील त्याला मनापासून प्रिय होती आणि यहोवाने त्याचे मार्ग आपल्याला शिकवावेत अशी दाविदाने प्रार्थना केली. त्यासोबतच, आपण नेहमी यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करणे का महत्त्वाचे आहे हेदेखील समजून घेण्यास हा लेख आपल्याला मदत करेल.

अभ्यास लेख २, ३ पृष्ठे १०-१९

येशूचे अनुयायी या नात्याने आपण नम्र असणे गरजेचे आहे हे ख्रिस्ती ओळखतात. आपल्याला येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालता यावे म्हणून त्याने कशा प्रकारे नम्रतेच्या बाबतीत कित्ता घालून दिला आहे याविषयी पहिल्या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसऱ्‍या लेखात, स्वतःला कनिष्ठ लेखण्याचा गुण आपण कशा प्रकारे उत्पन्‍न करू शकतो आणि जीवनात तो कशा प्रकारे दाखवू शकतो हे सांगण्यात आले आहे.

अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २१-३०

यहोवा सर्वात गंभीर स्वरूपाच्या पापांचीसुद्धा क्षमा करण्यास तयार आहे हे समजून घेण्यास हे लेख आपल्याला मदत करतील. विशिष्ट परिस्थितींत इतरांना क्षमा करणे आपल्याला जड जाऊ शकते. पण, अशा नकारात्मक भावनांवर मात करण्यास बायबलमधील तत्त्वे आपल्याला साहाय्य करू शकतात.

याच अंकात

८ त्यांच्या वैपुल्यातून गरज भागली

२० वाचकांचे प्रश्‍न

३१ आमच्या संग्रहातून

मुखपृष्ठ: स्पेनच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या आल्बाराकिन या गावात प्रचार कार्य करताना. येथील टेरूएल मंडळीत ७८ प्रचारक असून या मंडळीच्या क्षेत्रात आल्बाराकिनसोबत आणखी १८८ गावांचा व खेड्यांचा समावेश आहे

स्पेन

लोकसंख्या

४,७०,४२,९००

प्रचारक

१,११,१०१

२०१२ च्या स्मारकाची उपस्थिती

१,९२,९४२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा