वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w12 १०/१५ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • उपशिर्षक
  • अभ्यास लेख
  • अभ्यास लेखांचा उद्देश
  • याच अंकात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
w12 १०/१५ पृ. १-२

अनुक्रमणिका

१५ ऑक्टोबर, २०१२

© २०१२ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania. All rights reserved.

अभ्यास आवृत्ती

अभ्यास लेख

२६ नोव्हेंबर, २०१२–२ डिसेंबर, २०१२

दुःखद घटनांना धैर्याने तोंड देऊ या!

पृष्ठ ७ • गीत क्रमांक: ५४, ३३

३-९ डिसेंबर, २०१२

तुम्ही कशा प्रकारचा ‘आत्मा’ दाखवता?

पृष्ठ १२ • गीत क्रमांक: ३१, ५०

१०-१६ डिसेंबर, २०१२

देवाच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या शपथांपासून लाभ मिळवा

पृष्ठ २२ • गीत क्रमांक: ५४, १

१७-२३ डिसेंबर, २०१२

तुमचे बोलणे होय तर होय असावे

पृष्ठ २७ • गीत क्रमांक: १८, ४३

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १ पृष्ठे ७-११

आपण एका अतिशय कठीण काळात जगत आहोत. प्राचीन व आधुनिक काळात ज्यांनी कठीण परिस्थितींचा सामना केला होता त्यांच्या उदाहरणांचे अनुकरण करण्यास हा लेख आपली मदत करतो. आपल्या मार्गात कितीही संकटे आली तरी आपण कशा प्रकारे धैर्य व सकारात्मक मनोवृत्ती दाखवू शकतो हेदेखील या लेखात सांगण्यात आले आहे.

अभ्यास लेख २ पृष्ठे १२-१६

आजच्या जगात एखाद्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याला खाली पाडण्याची मनोवृत्ती सर्वत्र पाहायला मिळते. मंडळीला हानी पोहचवणाऱ्‍या मनोवृत्ती व कृती आपण कशा प्रकारे टाळू शकतो आणि इतरांशी चांगले नातेसंबंध प्रस्थापित करणारी मनोवृत्ती कशा प्रकारे उत्पन्‍न करू शकतो हे या लेखात आपण शिकणार आहोत.

अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे २२-३१

देवाने आपली अभिवचने पूर्ण करण्याबद्दल वाहिलेल्या अमोल शपथांविषयी पहिल्या लेखात सांगितले आहे. या अभिवचनांपासून फायदा प्राप्त करण्यासाठी आपण देवाच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे व दिलेले वचन पाळले पाहिजे. दुसऱ्‍या लेखात अशा लोकांविषयी सांगितले आहे ज्यांचे म्हणणे “होय तर होय” होते. तसेच हा लेख बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्‍चनांना त्यांनी जे सर्वात महत्त्वाचे होय म्हटले होते त्यानुसार वागण्याचे प्रोत्साहन देतो.—मत्त. ५:३७.

याच अंकात

३ त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—ब्राझीलमध्ये

१७ “आता कुठं आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आहे!”

३२ लहान मुलांच्या मुखातून प्रोत्साहन

मुखपृष्ठ: शहराच्या वर्दळीच्या क्षेत्रात एक पायनियर जोडपे हलवता येण्याजोग्या स्टँडवर साहित्य प्रदर्शित करून साक्षकार्य करत आहे

टाईम्स स्क्वेअर, मॅनहॅटन, न्यू यॉर्क सिटी

६००

पायनियर मॅनहॅटनच्या

१२

ठिकाणांवर अशा प्रकारे प्रचार कार्य करतात

५५

मॅनहॅटनमधील मंडळ्यांची एकूण संख्या

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा